Thursday, July 24, 2008

ICU : Ice Cream Unit

मुलांना हाँस्पिटलमध्ये दाखल करणे म्हणजे तारेवरची कसरत! इथे आपण त्यांच्या मनात चाललेल्या मानसिक आंदोलनाला सामोरे कसे जायचे याचा अनुभव घेणार आहोत.

खरे तर मुलांना हॉस्पिटल मध्ये घेउन जाण्याचा प्रसंग कुणाही पालकावर येऊ नये. तुम्हाला त्याच्या आरोग्याची काळजी लागलेली असते आणि त्याच बरोबर घरापासून दूर गेल्यावर ते आँपरेशनच्या भितीने कसे वागतील याचीही काळजी मनात घर करून बसलेली असते.

परंतु इथे आशा ब-याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत की, ज्यामुळे त्यांना हॉस्पिटलचा हा अनुभव सुसह्य होइल.

हॉस्पिटल मध्ये जाण्यापुर्वी:

सत्य हे आवश्यक असते. त्यांच्या वयाला अनुसरून हॉस्पिटल व आँपरेशनची माहिती ह्ळूवारपणे थोड्याश्या प्रमाणात त्यांना दया. जेणेकरून त्यांची मानसिक अवस्था हॉस्पिटल व आँपरेशनच्या च्या विषयाला तयार होइल.

तुमच्या मुलाची समाज जर चांगली असेल, तो जर परिस्थिति समजुन घेणारा असेल तर त्याला सांगा की, आपण हॉस्पिटलमध्ये बरे होण्यासाठी चाललो आहोत. आँपरेशनची गरज का आहे हे त्यांना समजून सांगा. बरीच मुले अशी विचार करतात की, हॉस्पिटलमध्ये जाणे म्हणजे शिक्षा आहे. तेव्हा त्याना हे सर्व समजले आहे याची खात्री करा. तुमच्या मुलांना पुढील गोष्टींची अथवा हॉस्पिटलमध्ये घडणा-या पुढील गोष्टींची खुप माहिती देऊ नका. त्याना समजाउन सांगा की आपण इथे तात्पुरते रहाण्यासाठी आलेलो आहोत. अशावेळी प्रत्येकजण निराशा होणे साहजिकच आहे. रक्त्ततपासनिची गरज लागल्यास ते त्याना नदुखवता समजाउन सांगा. अशावेळी तुमच्यात जर आत्मविश्वास नसेल तर कदाचित ते तुमच्यावर भविष्यात विश्वास ठेवणार नाहित. त्यांच्या या मानसिक तयारीसाठी डॉक्टर्स आणि नर्सेसना त्यांच्या बरोबर खेळण्यास सांगा किंवा हॉस्पिटलमध्ये त्याच्या बरोबर सर्वांचा एक फोटो काढा.

काही मुलांना आँपरेशनच्या अगोदर हाँस्पिटलला भेट द्यावी लागते, त्यासाठी ते सर्जरी करण्यासाठी तयार आहेत की नाहित ते पाहा. त्यांना त्यांच्या रहाण्याच्या वार्ड मध्ये आणि नर्सेस बरोबर ओळख करून घेऊ दया. मुलांच्या वार्ड पहाणा-या व्यक्तिंशी ओळख करून घ्या, त्यांच्या संपर्कात रहा. लहान मुले ही डॉक्टर्स आणि नर्सेसना खुप प्रश्न विचारतात हे ध्यानात घ्या.

आँपरेशनच्या दिवशी:

मुले जेंव्हा हॉस्पिटल मध्ये येतात तेंव्हा त्यांनी सरळ त्यांच्या बेड वर अथवा वार्ड मध्ये जावयास नको. त्यांन्नी अगोदर खेल्न्याच्या रूम मध्ये जायाल्ला पाहिजे, जेनेकरून ते ओपेराशन्च्या अगोदर विचारातून मुक्त होऊं शांत राहतील. इथे त्यानी होस्पिताल्चा गौण घालायला नको, त्यानी त्यांचा स्वथाचा पैजामा ओपेरातिओं थिअटर मध्ये जाताना घालायला पाहिजे. पाल्कानी सुद्धा त्यांच्या बरोबर अनास्ठेशिया द्यायच्या रूम मध्ये तसेच ओपेरातिओं नातर बाहेरच्या वर्ड मध्ये त्याना घ्यायला तैयार असले पाहिजे. मुलाने डोले उघ्दाल्यानंतर त्याला त्याची आई आणि बाबा समोर दिसायलाच हवेत.मुलांच्या रूम मध्ये किंवा पालकांसाठी असलेल्या रूम मध्ये, बहुतेक हॉस्पिटल मध्ये तुम्हाला रात्रभर रहायची वेल येऊ शकते. आशा वेल्स तुमच्या मुलाला सांगा की तुम्ही त्याच्याबरोबरच आहात. तुमच्या मुलाला घरी जाण्याची वेल सांगा आणि त्याचबरोबर होस्पिताल्मध्ये असताना के के होणार आहे त्याची कल्पना दया. तुमच्या मुलाला त्या वार्द्मध्ये किंवा होस्पिताल्माध्य त्याच्या सारखीच अजुन मुले आहेत आणि त्यांनाही लोकर बारे होऊं घरी जायचे आहे हे समजून सांगा. त्यामुले त्यांची द्विधा मनस्थिति पुर्ववर होण्यास नादात होइल.त्यांना त्यांची खेलायाची रूम दाखवा, कदाचित त्याना कही वेल तिथे खेलान्याची इचा होइल, त्यामुले त्यांच्या बाबतीत होणारे मानसिक द्वंद पुर्नापने संपून जेल आणि ते समाधानकारक स्थितिमध्ये येतील. जर तुम्हाला कही वेलेसाठी किंवा जेवान्यासाठी मुलाला सोडून जायचे असेल तर तसे त्याला सांगा की तुम्ही किती वेल आणि कोणत्या कामासाठी बाहर जाणार आहात.

होस्पिताल्च्या वेलेतिल होणारी संभावित वाद:

जेंव तुम्ही हॉस्पिटल सोडून जाणार असाल टेंवा मुलांसोबत मोकलेपनाने आणि प्रामाणिक रहा. कही अवघड आशा केसेस्मध्ये त्यांना अमुक एक अशी तारीख सांगू नाका, आशा केसेस्मध्ये ठरविल्या पेक्षा जास्त दिवास्सुद्धा लागू शकतात आणि हॉस्पिटल मधील रहाण्याचे दिवस लम्बू शकतात. अशी मुले जे की होस्पिताल्मध्ये राहून त्यांचे शिक्षण करू शकतात, आशा मुलांना त्यांच्या जागेवार्तिच शिक्वानी देण्यास परवानगी दया. त्यानाचे घरातील रूटीन जास्तीत जास्त साधारण राहील याकडे लक्ष दया. त्याना वर्ड मधील अच्तिवित्य्मध्ये भाग घेण्यास प्रद्दुत करा. त्याला त्यांच्या आवाध्त्या खेल्निची आव्याश्यकत्ता असेल तर ते त्याला देण्याची व्यव्यस्था करा. त्यांना घरातील सर्व बातम्या सांगत रहा, जेनेकारू ते घरापासून दूर आहेत याची त्यांना रुखरुख लागायला नको. त्यांना त्यांच्या मित्रांना तो होस्पिताल्मध्ये कसे रहत आहे, तेथील वातावरण कसे आहे यासाथिचे पत्र लिहिण्यासाठी उद्दुय्त करा.

तुम्ही होस्प्ताल्मध्ये त्यासाठी के करू शकता?

०१. नविन खेलनी त्याला भेट दया.
०२. कही जुनी आवडती खेलनी आणि पुस्तके भेट दया.
०३. कौटुम्बिक फोटो दाखवा.
०४. सुत्सुती कपडे, पैजामा आणि मुलाच्या आवडत्या स्लीपर्स
०५. त्यांचे आवडते पिलोज

तुम्ही जर त्याच्या बरोबर रहू शकत नस्सल तर हे सर्व खुप आव्याश्यक आहे कारण तुम्ही तुमच्या दुसर्या मुलांच्या संगोपनात मशगुल असता किंवा ओफ्फिसमध्ये जाण्यासाठी बाध्य असता.

मुलांचा उस्ताह वाध्विन्यासाथिच्या पाच उपयुक्त गोष्टी :

०१. हॉस्पिटल मधील कर्म्चार्याना कडून तेथील वर्ड मध्ये होणार्या आवडत्या लोकांच्या किंवा टीवी स्टार, किंवा त्या ठिकाणच्या प्रसिद्ध व्यक्तींच्या किंवा ळीटीश्रःय़ाआ भेतिंची माहिती घ्या.

०२. मुलाना ते बारे जाल्यानंतर तुम्ही त्याना आश्यार्यकारक भेट देणार आहात याची माहिती दया, जसे की कौटुम्बिक सहल किंवा प्रनिसंग्रहलाय्ची ःट

०३. जर होस्पिताल्मध्ये बाकीच्या लोकांची बेत देण्याची परवानगी असेल तर त्यांना आत जाऊं त्याची विचारपूस करावयास सांगा.

०४. भेतायाला येणार्या मित्रन्न्चे कार्ड अथवा त्यांचे नाव त्याला अगोदर सांगुन ठेवा.

०५. जर तुम्हाला एखाद्या पॉप ग्रुपची माहिती असेल तर त्यांना त्यान्न्चे कार्डवर "लोकर बार होऊं घरी ये" अथवा "शुभेचा" असे संदेश असलेले कार्ड भेट करा.

तेंवाच खर्या अर्थाने इचू उनित हे मुलांसाठी "आइस क्रीम उनित" थारू शकेल.