Showing posts with label दूध. Show all posts
Showing posts with label दूध. Show all posts

Saturday, December 27, 2008

Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)

दूधहा एक उत्तम आहार आहे. बालपणापासुनच आपण हे ऐकत आलो आहोत. लहान मुलांसाठी दूध हे पूर्ण अन्न असते. शरीरात कँल्शियमची कमतरता असेल तर डॉक्टर दूध घ्यायला सांगतात. कुठलाही आजार जडला असेल तर दूध घेणे अगदीच मस्ट. त्यावर अनेक जाहिराती आपण बघतोच, की ज्या दुधाचं महत्व सांगत असतात. दुधात भरपूर प्रथिने असतात, कल्शियम असते हे जरी खरे असले, दूध घेणे अतिशय आव्यश्यक आहे असे प्रत्येकज्ञण सांगत असले तरीही मुलात ते दूध शुद्ध हव ना? भेसळ्मुक्त दूध आरोग्यासाठी उपयोगी असते, भेसळयुक्त नव्हे.

नुकताच चीनमध्ये दुधातिल भेसळिमध्ये ५४,००० मुले गंभीरपणे आजारी पडलित आणि यापैकी बालके म्र्युत्युमुखी पडलित. दुधातिल भेसळ ओळखण्यासाठी चिनमधिल आरोग्य मंत्रालयाने नवीन चाचणीचा शोध लावला. दुधात मुलात किती प्रथिने असतात, याची आधी चाचणी केलि आणि त्यात भेसळ करताना किंवा नंतर झालेल्या भेसळितिल पदार्थ वेगळी करण्यासाठी ही चाचणी करण्यात आली. मेलामाइन नावाचा एक पदार्थ दुधात मिसळला जातोजो आरोग्यासाठी अतिशय घातक असतो. हा पदार्थ दुधात टाकुन दुधातिल खरी प्रथिने काढून टाकतात. दुधातिल प्रथिनाचे प्रमाण वाढविण्यासाठी पवादासारखा हा पदार्थ गाईना अथवा म्हशिना त्यांच्या खाद्यामधुन दिला जातो. Hou keun या चिनमधिल संशोधकाने नवी पद्धत शोधून काढली. यापूर्वी जोहान केलदाल या डेनिश शास्त्रज्ञाने दुधातिल नायट्रोजनच्या प्रमाणानुसार दुधातिल भेसळ शोधुन काढली होती.

थोडक्यात काय, तर भेसळ करणारे भेसळिचे नवे प्रकार शोधून काढतात, तर लोकांचे प्राण वाचविण्यासाठी शास्त्रज्ञांना यावर मात करुन नवी संशोधने करावी लागतात. खरे तर भेसळमुक्त पदार्थ मिळाल्यास लोकांत आयुष्य नुसताच न् वाढता निरोगी आणि निरामय आयुष्य वाढू शकेल आणि असे झाले तर मानवाने केलेली प्रगति आपल्याला -या अर्थाने प्रगतिपथावर गेली असे म्हणता येइल. होय नात्यासाठी माझ्या अनुभवानुसार मुलांसाठी Nestle Milk सर्वात उत्तम. 

संबंधित पुष्प:

01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)