Sunday, November 30, 2008

Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)

. मुलांची मालिश ही उन्हात झोपवून करावी, जेणेकरुन त्याच्या शरीराला सूर्य किरणांमधुनविटामिन डीमिळेल. यामुळे त्याची त्वचा विकार रहित आणि हाडे मजबूत होतील.

. कमजोर आणि अविकसित शरीर असणा-या आणि काही रोगांच्या कारणांमुळे दुर्बल झालेल्या मुलांना "Natural Vitamin E Cod Liver Oil" ने मालिश केली तर ती लाभदायक रहाते.

. मुलांची मालिश ही घरकाम करणा-या बाईकडून करता ती आईने जर स्वतः केली तर आईची ममता हि त्या शिशु साठी मंगलकारी भावना तयार होउन त्याचा मुलावर खुप चांगला प्रभाव पडतो. आणि मालिश शुद्ध सुरक्षित पद्धतीने होते. काही रोगांची लक्षणे दिसत असतील तर जवळपास सहा महिन्यांपर्यंत काही विशेष जाणकार डाँक्टरांकडून मालिश करणे लाभदायक ठरते.

. मुलांची मालिश ही जैतून च्या तेलानी करावी. जर "Jaitun Tel" उपलब्ध नसेल तर नारळाच्या किंवा सरसोच्या तेलाने मालिश करावी.

. मुलांची मालिश ही कोमलतेने, हल्का दबाव देऊन आणि सावधानी ने करावी, जोडांवर गोलाकार हाथ फिरवून चार ही बाजुला मालिश करुन अंगाला ते १० वेळेस चालवून जोडांचा व्यायाम द्यावा. असे केल्याने जोड़ मजबूत आणि शुद्ध होतात. नवजात शिशुची कमीत कमी ४० दिवसांपर्यंत आणि अधिकाधिक सहा महिन्यांपर्यंत मालिश करणे लाभदायक ठरते.

No comments: