मधुमेह आणि हृदयविकाराची संख्या भारतात अनपेक्षितपणे वाढत आहे. या आजारानी जणू "साथी" चे स्वरुप धारण केले आहे. बालरोगतद्न्यांच्या दृष्टिकोनातून या "एपिडेमिक" वर नियंत्रण आणणे आता क्रमप्रांप्त ज्ञाले आहे. कारण - संशोधकानी असे सिद्ध केले आहे, की सदर आजाराची लागण ब-याच वेळेस गर्भावास्थेतच होऊ शकते किंवा होत असते. यालाच फीटल ओरिजिन ऑफ़ अँडल्टहुड डिसीजेस, असे संबोधतात. तिस-या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्शनानुसार एकीकडे बाल कुपोषण वाढत आहे; तर दुसरीकडे लहान मुलांमध्ये जास्त वजन किंवा लट्ठपणा वाढत्या प्रमाणात आढळून आला आहे. या दोन्ही समस्या सारख्याच महत्वाच्या आहेत.
.... पुढील भागात आपण वजन कसे मोजावे ते पाहुयात.
संबंधित पुष्प:
01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १