तिन वर्षाच्या मुलांसाठी जवळ्पास बारा तास झोप ही अत्यावश्यक आहे. दहा वर्षाच्या मुलांसाठी साधारणतः दहा तास आणि किशोरवयीन मुलांसाठी रात्रि कामित कमी नऊ तास झोप ही आवश्यक आहे. कमी वेळेचि झोप ही भविष्यात येना-या पुढील अडचणिंची सूचक असते. ज्यामध्ये चिडचीडेपण, गैर जबाबदारी, ख़राब स्मृति (विस्मृति) आणि कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित न होने तसेच दुस-या प्रकारची आरोग्यासंबंधी तक्रारी उदभवणे असे घडू शकते. जर आपला मुलगा बेड वर जाण्यासाठी मनाई करीत असेल तर, सारखे झोपेतून उठत असेल किंवा रात्रभर बेड वर या अंगावरून त्या अंगावर असे करीत असेल अथवा झोपण्यासाठी खुप वेळ लावीत असेल तर मानसतज्ञांचा सल्ला घेणे हितकारक रहाते.
खोलीतील वातावरण शांत असावयास हवे. इलेक्ट्राँनिक्स चे सामान जसे की, टेलिफ़ोन, टेलिव्हिजन, व्हिडिओगेम या वस्तु खोलिपासून दूर ठेवाव्यात. खोलीमध्ये बारीक किरणे पडतील अशी व्यवस्था करावयास हवी. तुमचा मुलगा जर बिछान्यावर खेळण्यांशी खेळत असेल तर ती सर्व खेळणी त्याच्या कक्षेपासून दूर ठेवावायास हवीत. झोपण्याची एक वेळ कायम करा. झोपण्याच्या अगोदरच्या सवयी कायम करा जसे की झोपण्याच्या अगोदर काही स्न्यँक्स खाऊ घाला, त्याला विजार घाला, दात स्वच्छ करायला लावा, बाथरुमला घेउन जा, प्रार्थना करायला लावा आणि कोणतेही एक चांगले पुस्तक वाचून दाखवा.
मान्य आहे की हे कठिण काम आहे आणि काही काही पालकांसाठी तर खुपच दुख:दायक असते. परन्तु हा एक असा प्रयत्न आहे की तो या सर्व बाबींवर प्रभावशाली ठरतो आणि मुलांच्या झोपण्याच्या समस्याही सोडवतो.मुलांना तुमच्या मिठीत अशा पद्तीने घ्या की त्याचा चेहरा तुमच्या चेह-याकडे असावयास हवा नतंर त्याला त्याच्या बेडवर घेउन जा आणि त्याला आरामशिर बेडवर ठेवा. या वेळी मुलांबरोबर काही बोलू नका ना कोणत्याही प्रकारचे प्रेम व्यक्त करू नका. आणि कोणत्याही प्रकारे मुलाला झोपण्यासाठी वेळ करू देऊ नका. मुलांच्या झोपेची वेळ निश्चित करणे खुप आवश्यक आहे, भले मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या असोत वा साप्ताहिक सुट्टी असो या व्यतिरिक्त मुलाला बेडवर एकटे झोपण्याची सवय लावा.
वाईट स्वप्नांची भीती:
होय ना!
संबंधित पुष्प:
01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
No comments:
Post a Comment