Wednesday, December 24, 2008

Acne Complex : The treatment of new Era

"First impression is the last impression!". I don't know who is this person to said this meaning phrase. If we think over it honestly then I am sure that everyone can gets the in-depth meaning of this sentence. Yeah! It is really really ture. But have you know what is the thing that impressed you at first sight after looking to him/her? I know there are many answers like eyes, lips, ears, hairs, forehead, eyebrow, nose and lastly the brightened theeths (Guys, here I am concentrating on the face at this time. Because I have confidence if I look at someone's face at once there is something from above the list that attracts me). Here I have given the first preference to the lovely face. It is the fact that no one can differentiate him/her by his exteriors prior to looking at his/her heart and it is the truth.

Well, guys and gals, I am here to discuss on the topic of Acne Complex; that is the known to be the treatement of new era. But one question may rose in everyone's mind that what is it actually? So, let me allow to take you on the important information on skin treatment here with.

Guys and gals, it is the prime question at everyone's mind that how one can glow his/her god gifted beauty skin by adopting the treatment? How one can remove one's skin face up's defectivenesses? Off course, there are many high-priced treatments available right now but can I afford it? Many questions and no satisfactory answer.

But here is no need to worry about it. Because the website known as "AcneComplex.com" comes to deliver the perfect results and solutions what you have doubted herewith. This website brings up their innovative produt known as murad acne complex.

With the help of murad acne products you can get your skin clear back in just 4 weeks. No..No! It is not a miracle. It is the innovation of the new era. Just take the clear skin challange. I am sure all you must say that, "Yes! It is the reality!".

Thursday, December 11, 2008

What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)

मुलांसाठी कोणत्या वयात किती झोप महत्वाची ठरते? याचा कधी पालक म्हणुन आपण विचार केला आहे का?

तिन वर्षाच्या मुलांसाठी जवळ्पास बारा तास झोप ही अत्यावश्यक आहे. दहा वर्षाच्या मुलांसाठी साधारणतः दहा तास आणि किशोरवयीन मुलांसाठी रात्रि कामित कमी नऊ तास झोप ही आवश्यक आहे. कमी वेळेचि झोप ही भविष्यात येना-या पुढील अडचणिंची सूचक असते. ज्यामध्ये चिडचीडेपण, गैर जबाबदारी, ख़राब स्मृति (विस्मृति) आणि कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित होने तसेच दुस-या प्रकारची आरोग्यासंबंधी तक्रारी उदभवणे असे घडू शकते. जर आपला मुलगा बेड वर जाण्यासाठी मनाई करीत असेल तर, सारखे झोपेतून उठत असेल किंवा रात्रभर बेड वर या अंगावरून त्या अंगावर असे करीत असेल अथवा झोपण्यासाठी खुप वेळ लावीत असेल तर मानसतज्ञांचा सल्ला घेणे हितकारक रहाते.

झोपण्याअगोदर:

खोलीतील वातावरण शांत असावयास हवे. इलेक्ट्राँनिक्स चे सामान जसे की, टेलिफ़ोन, टेलिव्हिजन, व्हिडिओगेम या वस्तु खोलिपासून दूर ठेवाव्यात. खोलीमध्ये बारीक किरणे पडतील अशी व्यवस्था करावयास हवी. तुमचा मुलगा जर बिछान्यावर खेळण्यांशी खेळत असेल तर ती सर्व खेळणी त्याच्या कक्षेपासून दूर ठेवावायास हवीत. झोपण्याची एक वेळ कायम करा. झोपण्याच्या अगोदरच्या सवयी कायम करा जसे की झोपण्याच्या अगोदर काही स्न्यँक्स खाऊ घाला, त्याला विजार घाला, दात स्वच्छ करायला लावा, बाथरुमला घेउन जा, प्रार्थना करायला लावा आणि कोणतेही एक चांगले पुस्तक वाचून दाखवा.

हे प्रत्येक रात्रि एक सवयीचा भाग म्हणुन करा. हे सर्व त्या सवयीच्यावर अवलंबुन आहे की तुम्ही तुमच्या मुलाला किती वेळ देऊ शकता. प्रत्येक रात्री नियमित पणे तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक वेळ राखून ठेवली पाहिजे जर जास्तकरून बाकी कुटुंबासारखी तुमची प्रत्येक रात्र ही धावपळीची ठरत असेल. तरीही तुम्ही थोडासा वेळ या कामासाठी राखून ठेवणे इष्ट राहील. मुलाच्या बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवा. तो जर उठून पळु लागला तर त्याला परत झोपेसाठी उदुग्क्त करा. या प्रयत्नांमध्ये मुले ओरडतात, रडतात, हट्ट करतात, पालकांची खुशामत करतात.

मान्य आहे की हे कठिण काम आहे आणि काही काही पालकांसाठी तर खुपच दुख:दायक असते. परन्तु हा एक असा प्रयत्न आहे की तो या सर्व बाबींवर प्रभावशाली ठरतो आणि मुलांच्या झोपण्याच्या समस्याही सोडवतो.मुलांना तुमच्या मिठीत अशा पद्तीने घ्या की त्याचा चेहरा तुमच्या चेह-याकडे असावयास हवा नतंर त्याला त्याच्या बेडवर घेउन जा आणि त्याला आरामशिर बेडवर ठेवा. या वेळी मुलांबरोबर काही बोलू नका ना कोणत्याही प्रकारचे प्रेम व्यक्त करू नका. आणि कोणत्याही प्रकारे मुलाला झोपण्यासाठी वेळ करू देऊ नका. मुलांच्या झोपेची वेळ निश्चित करणे खुप आवश्यक आहे, भले मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या असोत वा साप्ताहिक सुट्टी असो या व्यतिरिक्त मुलाला बेडवर एकटे झोपण्याची सवय लावा.

वाईट स्वप्नांची भीती:

वाईट आणि भयानक स्वप्न पड़णे हे एक जास्त करुन मुलांच्या झोपण्याचे कारण आणि समस्या आहे. असे जर कधी होत असेल तर त्याला आधी आराम करू द्यावा यासाठी तुम्ही हळुवार संगीताची मदत घेऊ शकता. त्याच्या बरोबर प्रेमाने बोलू शकता अथवा त्याला वाचनासाठी काही चांगली पुस्तके देऊ शकता. यानंतर त्याचे भय थोड़े कमी झाल्यावर त्याला आरामशिर झोपवू शकता. पालकानों एवढे तुम्ही तुमच्या धावपळीच्या व्यापातून वेळ काढून तुमच्या मुलासाठी नक्कीच करू शकता.

होय ना!

संबंधित पुष्प:

01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)

Sunday, November 30, 2008

Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)

. मुलांची मालिश ही उन्हात झोपवून करावी, जेणेकरुन त्याच्या शरीराला सूर्य किरणांमधुनविटामिन डीमिळेल. यामुळे त्याची त्वचा विकार रहित आणि हाडे मजबूत होतील.

. कमजोर आणि अविकसित शरीर असणा-या आणि काही रोगांच्या कारणांमुळे दुर्बल झालेल्या मुलांना "Natural Vitamin E Cod Liver Oil" ने मालिश केली तर ती लाभदायक रहाते.

. मुलांची मालिश ही घरकाम करणा-या बाईकडून करता ती आईने जर स्वतः केली तर आईची ममता हि त्या शिशु साठी मंगलकारी भावना तयार होउन त्याचा मुलावर खुप चांगला प्रभाव पडतो. आणि मालिश शुद्ध सुरक्षित पद्धतीने होते. काही रोगांची लक्षणे दिसत असतील तर जवळपास सहा महिन्यांपर्यंत काही विशेष जाणकार डाँक्टरांकडून मालिश करणे लाभदायक ठरते.

. मुलांची मालिश ही जैतून च्या तेलानी करावी. जर "Jaitun Tel" उपलब्ध नसेल तर नारळाच्या किंवा सरसोच्या तेलाने मालिश करावी.

. मुलांची मालिश ही कोमलतेने, हल्का दबाव देऊन आणि सावधानी ने करावी, जोडांवर गोलाकार हाथ फिरवून चार ही बाजुला मालिश करुन अंगाला ते १० वेळेस चालवून जोडांचा व्यायाम द्यावा. असे केल्याने जोड़ मजबूत आणि शुद्ध होतात. नवजात शिशुची कमीत कमी ४० दिवसांपर्यंत आणि अधिकाधिक सहा महिन्यांपर्यंत मालिश करणे लाभदायक ठरते.

Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)

मलेरियावर प्रभावी ठरणारी कोयनेलची गोळी कडुपणा मोजण्याचे जणू एक प्रमाणच बणून गेली आहे. त्याचा स्वाभाविक परिणाम मलेरियावरील औषधे टाळ्ण्यात होत असे. आता मात्र लहान मुलांमधिल मलेरियावरच्या उपचारासाठी खास गोड गोळ्या तयार करण्यात आल्या असून आफ्रिकेतील पाच देशांमध्ये झालेल्या चाचण्यात प्रभावी असल्याचेही दिसून आले आहे. बेनिन, केनिया, माली, मोजाम्बिक आणि टांझानिया या पाच देशांतील १२ वर्षाखालील ९०० मुलांना या नव्या गोळ्या देण्यात आल्या. चेरीची चव असल्याने मुलांनी गोळ्या थुंकून टाकणे बंद केले. त्यामुळे यापूर्वी वापरल्या जाणा-या औषधांपेक्षाही या नव्या गोळ्यांमुळे मुलांच्या आरोग्यावर अधिक चांगले परिणाम दिसून आले.

गोळ्यांच्या कडू चवीमूळे औषधे नाकारण्याकडे किंवा उपचार अर्धवट सोडून देण्याकडे मुलांचा कल असे. त्यातून औषधाना सहजासहजी दाद देणारे मलेरियाचे जंतु निर्माण होण्याचा धोका वाढला होता. त्यामुळे या नव्या औषधांचे तेथील मलेरिया नियंत्रण संस्थांतील कर्मचा-यांनी स्वागत केले आहे. या नव्या औषधांची किंमतही पूर्वीच्या औषधाईतकिच असल्याचे मुलांवरील उपचारात त्यांचा वापर अधिक लाभदायक ठरेल, असे या चाचण्यांचा प्रकल्प राबविणा-या संशोधकानीलांसेटया नियातकालीकाला म्हटले आहे.

तेंव्हा आता मुलांनी औषधे घेणे टाळू नये.