Monday, December 29, 2008

Heart Surgery (for children) - Free Of Cost - It may help some one

Dear Father, Mother and relatives! Here is one good news for all you. 

HEART SURGERY (for children) - FREE OF COST

This is done at Sri Sathya Sai Institute Of Higher Medical Sciences, E.P.I.P. Area, WhiteField, Bengalore, India

Children who are having heart problems, those parents who couldn’t afford for their children's operation.

For any kind of heart surgery for children - free of cost ..!!!

Write to us:

Sri Sathya Sai Institute of Higher Medical Sciences
EPIP Area, Whitefield,
Bangalore 560 066,
Karnataka , INDIA .

Call us :

Telephone: +91- 080- 28411500
Fax +91 - 080- 28411502
Employment related +91- 080- 28411500 Ext. 415

Email us: General Queries: adminblr@sssihms.org.in

For detailed information please log on at : Sri Sathya Sai Institute of Higher Medical Sciences

Saturday, December 27, 2008

Medial Alarm : The need of everyone's

Portable family! I mean to say, Husband+Wife+2 Kids = happy (Portable) Family. It is the scenario and the fact of we people. Have we think where is the place of mother or father or uncle or aunt or even grandma and grandpa?

I know many of us are stuck-up on this issue. It does not mean that they never loved with them. But the situation turns in such a way that we must leave them at home with giving somewhat tips and guidance and moves towards our daily routine. How many of us think that they also wants some sort of help or they need something after your absence? If the situation turns like that they are on the bed and needs help at every moment. In fact ,it is also not possible every time (even in your presence at home) to ring the bell and call for some one. It is the fact that 'old age' never moved away before your help and even to ring the bell that you have been placed for their help. Who knows while they moved to push the bell and may fallen down! Yeah! It is the thing I am very much worried about that. What one can does in such situation? I know, in such situation our mind stops thinking and we need such excellent solution to get ride of the such problems? Is not it?

After surfing on the net I come across one website named "BrickHouseAlert.com". I have found a device or control that is very useful for a particular job especially in above cases. This device is known as Medical Alarm. You can place it at reachable locations where 'old age' or your beloved one is staying back. One more thing I would like to add here is, there is absolutely no need to press the button of this device. For example, your grandpa or grandma has fallen down at the room where they are living. The Fall Detector (innovated technology inside the device) automatically feels the fall and calls the 24-Hour Monitoring Center. You are connected to a trained emergency response operator within a fraction of second who discharges help instantly and the necessary help is moved towards your home. Guys, it is not my imagination or a playful or magical power tale. It is a present truth that works 24 hours even in your absence and take care of your beloved one who are living when you are at the work.

Now just tell me is this device not helpful for you? I am dam sure about it that no one can denies this fact about this innovated technology. And why not? After all it is the care taker of your beloved one. One more thing I would like to furnish here is, this Medical Alarm system further connected to GPS technology. It means the GPS Powered Bracelet once they kept on their wrist then I think the website "BrickHouseAlert.com" proved their best on the ground of safety. I have never seen here before such type of things and also the devices that are perfect and best suited to solve everyone's problem. I am here to say just one thing here, without thinking anymore just call at 877-63-ALERT or 877-632-5378 to buy this product and nothing else!

I have no more words to say about this fantastic product Medical Alarm any more here.

Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)

दूधहा एक उत्तम आहार आहे. बालपणापासुनच आपण हे ऐकत आलो आहोत. लहान मुलांसाठी दूध हे पूर्ण अन्न असते. शरीरात कँल्शियमची कमतरता असेल तर डॉक्टर दूध घ्यायला सांगतात. कुठलाही आजार जडला असेल तर दूध घेणे अगदीच मस्ट. त्यावर अनेक जाहिराती आपण बघतोच, की ज्या दुधाचं महत्व सांगत असतात. दुधात भरपूर प्रथिने असतात, कल्शियम असते हे जरी खरे असले, दूध घेणे अतिशय आव्यश्यक आहे असे प्रत्येकज्ञण सांगत असले तरीही मुलात ते दूध शुद्ध हव ना? भेसळ्मुक्त दूध आरोग्यासाठी उपयोगी असते, भेसळयुक्त नव्हे.

नुकताच चीनमध्ये दुधातिल भेसळिमध्ये ५४,००० मुले गंभीरपणे आजारी पडलित आणि यापैकी बालके म्र्युत्युमुखी पडलित. दुधातिल भेसळ ओळखण्यासाठी चिनमधिल आरोग्य मंत्रालयाने नवीन चाचणीचा शोध लावला. दुधात मुलात किती प्रथिने असतात, याची आधी चाचणी केलि आणि त्यात भेसळ करताना किंवा नंतर झालेल्या भेसळितिल पदार्थ वेगळी करण्यासाठी ही चाचणी करण्यात आली. मेलामाइन नावाचा एक पदार्थ दुधात मिसळला जातोजो आरोग्यासाठी अतिशय घातक असतो. हा पदार्थ दुधात टाकुन दुधातिल खरी प्रथिने काढून टाकतात. दुधातिल प्रथिनाचे प्रमाण वाढविण्यासाठी पवादासारखा हा पदार्थ गाईना अथवा म्हशिना त्यांच्या खाद्यामधुन दिला जातो. Hou keun या चिनमधिल संशोधकाने नवी पद्धत शोधून काढली. यापूर्वी जोहान केलदाल या डेनिश शास्त्रज्ञाने दुधातिल नायट्रोजनच्या प्रमाणानुसार दुधातिल भेसळ शोधुन काढली होती.

थोडक्यात काय, तर भेसळ करणारे भेसळिचे नवे प्रकार शोधून काढतात, तर लोकांचे प्राण वाचविण्यासाठी शास्त्रज्ञांना यावर मात करुन नवी संशोधने करावी लागतात. खरे तर भेसळमुक्त पदार्थ मिळाल्यास लोकांत आयुष्य नुसताच न् वाढता निरोगी आणि निरामय आयुष्य वाढू शकेल आणि असे झाले तर मानवाने केलेली प्रगति आपल्याला -या अर्थाने प्रगतिपथावर गेली असे म्हणता येइल. होय नात्यासाठी माझ्या अनुभवानुसार मुलांसाठी Nestle Milk सर्वात उत्तम. 

संबंधित पुष्प:

01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)

Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)

आजकल वैज्ञानिक खुपशा पोषक तत्त्वांप्रती आशादायक आहेत. सध्यातरी याबाबत सर्व माहिती ही प्रारंभिक अवस्थेतच आहे. हे तत्व आहे "फोलिक असिड". हे सर्वात आधी पालक या पालेभाजीमधुन मिळवल्या गेले. काही वैज्ञानिकांच्या म्हणन्यानुसार, हे विटामिन नवजात शिशुना होना-या तांत्रिक संबंधामधिल दोन गंभीर विकारांपासुन वाचवतो. एका शोध अध्ययानामध्ये फोलिक आम्लास गळ्यातिल होणा-या कँन्सरच्या रोकथामेसाठी महत्त्वपूर्ण मानल्या गेले आहे. परंतु आत्ता काही वर्षांपासून सर्वाधिक हालचाल तर विटामिनच्या समूहाने, म्हणजेच ज्यांना विटामिन , , आणि असे म्हणतात त्यानी माजवली आहे. त्यानाएंटीया नावाने संबोधल्या जाते. हे पोषक तत्त्व विशाक्त परमाण्वीक भागाना तोड़ते. नवीन शोधानुसार, असे माहीत होते की मोतिबिंदु चा धोका कमीतकमी ५० टक्क्यानी कमी होतो. काही वैज्ञानिकांच्या म्हनण्यानुसार, विटामिनहे वृद्ध लोकांच्या प्रतिरक्षा / प्रतिकारशक्तिला वाढवते.

पर्यावरण औषधी विशेषज्ञडेनियल”, म्हणतात की पोषक तत्त्व तंबाखु पासून निघणारा धुर, वाहनांपासुन निघणारा धुर आणि अन्य प्रदुषण करणा-या गोष्टी या पासून होणारे नुकसान दूर करण्यात लाभकारी ठरतात. पार्किन्सन रोगाने पीड़ित असलेल्या व्यक्तींसाठी विटामिनचे विशेष महत्व आहे. काही शोध अध्ययानानुसार या गोष्टीचा पत्ता लागतो की, विटामिनआणि विटामिनयांच्या मिश्रण सेवन करण्याने थरकाप उठणे किंवा थरथरी सुटने, तसेच कुडापन येणे आणि संतुलन जाण्याचे विकार टाळता येऊ शकतात. या कारणांमुळे पार्किन्सन रोगाचे औषधलेवोडोयाने उपचार करण्याची आवयश्यकता कमी होऊ शकते.

आपल्या शरीरामध्ये सर्वात महत्वाची भूमिका हीयोगिक बीटा केराटिनची असते. हे गाजर आणि भुकंदामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. खरेतर खुप अधिक मात्रेमध्ये विटामिनच्या सेवनाने यकृताला हानि पोहोचते आणि अन्य दुश्प्रभावही पडू शकतात, परंतुबीटा केराटिनचे शरीरात अधिक प्रमाणात होणे असंभव असते. त्यामुळे "Rich Anti-Oxidantहे या प्रकारात महत्वाची भूमिका निभाऊ शकते. तेंव्हा अँटी ओक्सिडेंटचा वापर करण्यावर नक्कीच विचार व्हावयास हवा. आपल्याला काय वाटते?

संबंधित पुष्प:

01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)

Wednesday, December 24, 2008

Acne Complex : The treatment of new Era

"First impression is the last impression!". I don't know who is this person to said this meaning phrase. If we think over it honestly then I am sure that everyone can gets the in-depth meaning of this sentence. Yeah! It is really really ture. But have you know what is the thing that impressed you at first sight after looking to him/her? I know there are many answers like eyes, lips, ears, hairs, forehead, eyebrow, nose and lastly the brightened theeths (Guys, here I am concentrating on the face at this time. Because I have confidence if I look at someone's face at once there is something from above the list that attracts me). Here I have given the first preference to the lovely face. It is the fact that no one can differentiate him/her by his exteriors prior to looking at his/her heart and it is the truth.

Well, guys and gals, I am here to discuss on the topic of Acne Complex; that is the known to be the treatement of new era. But one question may rose in everyone's mind that what is it actually? So, let me allow to take you on the important information on skin treatment here with.

Guys and gals, it is the prime question at everyone's mind that how one can glow his/her god gifted beauty skin by adopting the treatment? How one can remove one's skin face up's defectivenesses? Off course, there are many high-priced treatments available right now but can I afford it? Many questions and no satisfactory answer.

But here is no need to worry about it. Because the website known as "AcneComplex.com" comes to deliver the perfect results and solutions what you have doubted herewith. This website brings up their innovative produt known as murad acne complex.

With the help of murad acne products you can get your skin clear back in just 4 weeks. No..No! It is not a miracle. It is the innovation of the new era. Just take the clear skin challange. I am sure all you must say that, "Yes! It is the reality!".

Thursday, December 11, 2008

What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)

मुलांसाठी कोणत्या वयात किती झोप महत्वाची ठरते? याचा कधी पालक म्हणुन आपण विचार केला आहे का?

तिन वर्षाच्या मुलांसाठी जवळ्पास बारा तास झोप ही अत्यावश्यक आहे. दहा वर्षाच्या मुलांसाठी साधारणतः दहा तास आणि किशोरवयीन मुलांसाठी रात्रि कामित कमी नऊ तास झोप ही आवश्यक आहे. कमी वेळेचि झोप ही भविष्यात येना-या पुढील अडचणिंची सूचक असते. ज्यामध्ये चिडचीडेपण, गैर जबाबदारी, ख़राब स्मृति (विस्मृति) आणि कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित होने तसेच दुस-या प्रकारची आरोग्यासंबंधी तक्रारी उदभवणे असे घडू शकते. जर आपला मुलगा बेड वर जाण्यासाठी मनाई करीत असेल तर, सारखे झोपेतून उठत असेल किंवा रात्रभर बेड वर या अंगावरून त्या अंगावर असे करीत असेल अथवा झोपण्यासाठी खुप वेळ लावीत असेल तर मानसतज्ञांचा सल्ला घेणे हितकारक रहाते.

झोपण्याअगोदर:

खोलीतील वातावरण शांत असावयास हवे. इलेक्ट्राँनिक्स चे सामान जसे की, टेलिफ़ोन, टेलिव्हिजन, व्हिडिओगेम या वस्तु खोलिपासून दूर ठेवाव्यात. खोलीमध्ये बारीक किरणे पडतील अशी व्यवस्था करावयास हवी. तुमचा मुलगा जर बिछान्यावर खेळण्यांशी खेळत असेल तर ती सर्व खेळणी त्याच्या कक्षेपासून दूर ठेवावायास हवीत. झोपण्याची एक वेळ कायम करा. झोपण्याच्या अगोदरच्या सवयी कायम करा जसे की झोपण्याच्या अगोदर काही स्न्यँक्स खाऊ घाला, त्याला विजार घाला, दात स्वच्छ करायला लावा, बाथरुमला घेउन जा, प्रार्थना करायला लावा आणि कोणतेही एक चांगले पुस्तक वाचून दाखवा.

हे प्रत्येक रात्रि एक सवयीचा भाग म्हणुन करा. हे सर्व त्या सवयीच्यावर अवलंबुन आहे की तुम्ही तुमच्या मुलाला किती वेळ देऊ शकता. प्रत्येक रात्री नियमित पणे तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक वेळ राखून ठेवली पाहिजे जर जास्तकरून बाकी कुटुंबासारखी तुमची प्रत्येक रात्र ही धावपळीची ठरत असेल. तरीही तुम्ही थोडासा वेळ या कामासाठी राखून ठेवणे इष्ट राहील. मुलाच्या बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवा. तो जर उठून पळु लागला तर त्याला परत झोपेसाठी उदुग्क्त करा. या प्रयत्नांमध्ये मुले ओरडतात, रडतात, हट्ट करतात, पालकांची खुशामत करतात.

मान्य आहे की हे कठिण काम आहे आणि काही काही पालकांसाठी तर खुपच दुख:दायक असते. परन्तु हा एक असा प्रयत्न आहे की तो या सर्व बाबींवर प्रभावशाली ठरतो आणि मुलांच्या झोपण्याच्या समस्याही सोडवतो.मुलांना तुमच्या मिठीत अशा पद्तीने घ्या की त्याचा चेहरा तुमच्या चेह-याकडे असावयास हवा नतंर त्याला त्याच्या बेडवर घेउन जा आणि त्याला आरामशिर बेडवर ठेवा. या वेळी मुलांबरोबर काही बोलू नका ना कोणत्याही प्रकारचे प्रेम व्यक्त करू नका. आणि कोणत्याही प्रकारे मुलाला झोपण्यासाठी वेळ करू देऊ नका. मुलांच्या झोपेची वेळ निश्चित करणे खुप आवश्यक आहे, भले मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या असोत वा साप्ताहिक सुट्टी असो या व्यतिरिक्त मुलाला बेडवर एकटे झोपण्याची सवय लावा.

वाईट स्वप्नांची भीती:

वाईट आणि भयानक स्वप्न पड़णे हे एक जास्त करुन मुलांच्या झोपण्याचे कारण आणि समस्या आहे. असे जर कधी होत असेल तर त्याला आधी आराम करू द्यावा यासाठी तुम्ही हळुवार संगीताची मदत घेऊ शकता. त्याच्या बरोबर प्रेमाने बोलू शकता अथवा त्याला वाचनासाठी काही चांगली पुस्तके देऊ शकता. यानंतर त्याचे भय थोड़े कमी झाल्यावर त्याला आरामशिर झोपवू शकता. पालकानों एवढे तुम्ही तुमच्या धावपळीच्या व्यापातून वेळ काढून तुमच्या मुलासाठी नक्कीच करू शकता.

होय ना!

संबंधित पुष्प:

01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)