आजकल वैज्ञानिक खुपशा पोषक तत्त्वांप्रती आशादायक आहेत. सध्यातरी याबाबत सर्व माहिती ही प्रारंभिक अवस्थेतच आहे. हे तत्व आहे "फोलिक असिड". हे सर्वात आधी पालक या पालेभाजीमधुन मिळवल्या गेले. काही वैज्ञानिकांच्या म्हणन्यानुसार, हे विटामिन नवजात शिशुना होना-या तांत्रिक संबंधामधिल दोन गंभीर विकारांपासुन वाचवतो. एका शोध अध्ययानामध्ये फोलिक आम्लास गळ्यातिल होणा-या कँन्सरच्या रोकथामेसाठी महत्त्वपूर्ण मानल्या गेले आहे. परंतु आत्ता काही वर्षांपासून सर्वाधिक हालचाल तर विटामिनच्या समूहाने, म्हणजेच ज्यांना विटामिन क, इ, आणि अ असे म्हणतात त्यानी माजवली आहे. त्याना “एंटी” या नावाने संबोधल्या जाते. हे पोषक तत्त्व विशाक्त परमाण्वीक भागाना तोड़ते. नवीन शोधानुसार, असे माहीत होते की मोतिबिंदु चा धोका कमीतकमी ५० टक्क्यानी कमी होतो. काही वैज्ञानिकांच्या म्हनण्यानुसार, विटामिन “इ” हे वृद्ध लोकांच्या प्रतिरक्षा / प्रतिकारशक्तिला वाढवते.
पर्यावरण औषधी विशेषज्ञ “डेनियल”, म्हणतात की पोषक तत्त्व तंबाखु पासून निघणारा धुर, वाहनांपासुन निघणारा धुर आणि अन्य प्रदुषण करणा-या गोष्टी या पासून होणारे नुकसान दूर करण्यात लाभकारी ठरतात. पार्किन्सन रोगाने पीड़ित असलेल्या व्यक्तींसाठी विटामिन “इ” चे विशेष महत्व आहे. काही शोध अध्ययानानुसार या गोष्टीचा पत्ता लागतो की, विटामिन “इ” आणि विटामिन “क” यांच्या मिश्रण सेवन करण्याने थरकाप उठणे किंवा थरथरी सुटने, तसेच कुडापन येणे आणि संतुलन जाण्याचे विकार टाळता येऊ शकतात. या कारणांमुळे पार्किन्सन रोगाचे औषध “लेवोडोया” ने उपचार करण्याची आवयश्यकता कमी होऊ शकते.
आपल्या शरीरामध्ये सर्वात महत्वाची भूमिका ही “योगिक बीटा केराटिन” ची असते. हे गाजर आणि भुकंदामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. खरेतर खुप अधिक मात्रेमध्ये विटामिन “अ” च्या सेवनाने यकृताला हानि पोहोचते आणि अन्य दुश्प्रभावही पडू शकतात, परंतु “बीटा केराटिन” चे शरीरात अधिक प्रमाणात होणे असंभव असते. त्यामुळे "Rich Anti-Oxidant" हे या प्रकारात महत्वाची भूमिका निभाऊ शकते. तेंव्हा अँटी ओक्सिडेंटचा वापर करण्यावर नक्कीच विचार व्हावयास हवा. आपल्याला काय वाटते?
संबंधित पुष्प:
01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
No comments:
Post a Comment