इंटरनेटवर मुलांसाठी अशा काही पुष्कळ वेबसाइट्स आहेत की ज्या मुलांबरोबर त्यांच्या पालकांसाठीही उपयुक्त ठरतील. आपल्या नावासारख़ेच यामध्ये ज्ञानाचे भंडार आहे. Phoon Art (फून आर्ट)आणि Craft (क्राफ्ट), गोष्टी (Stories), Play-and-Win (प्ले आणि वीन), खेलजगत (स्पोर्ट्स), Ecology (इकाँलाँजी), Science Lab (सायन्स लँब) , Knowledge (नाँलेज), Book Buzz (बुक बझ, Print Gallery (प्रिंट गँलरी), School Zone (स्कूल झोन), Quiz (क्विज), Color Book (कलर बुक), History (हिस्ट्री) सर्व काही इथे आपल्याला मिळेल.
bbc.co.uk आणि CBS:
६ ते ७ वर्षांच्या मुलांसाठी या वेबसाइट्स उपयुक्त आहेत. Games (गेम्स), Stories (गोष्टी), Latest Kids (लेटेस्ट किड्स) आणि Family News (फॅमिली न्यूज़) सर्व काही इथे मिळेल. इथे तुम्हाला खुप सा-या गोष्टी आणि Rhymes मिळतिल. मुले आपल्या पालकांच्या मदतीने त्या पाहू-वाचू शकतील आणि त्यांच्या प्रिंट काढून आपल्या मित्रानाही देऊ शकतील. मुले जर कलर शौकिन असतील तर इथे दिल्या गेलेल्या चित्रांना कलर करुन त्याच्या प्रिंट काढून Computer वर दाखविल्याप्रमाणे त्यात रंग भरू शकतिल. Phoon-and-Games (फून आणि गेम्स), Music-and-Songs (संगीत आणि गाणे) या व्यतिरिक्त Make-and-Do म्हणजेच वेबसाइटवर दिलेल्या सुचनेद्वारे त्या वाचून आपल्या जवळील रंग (Color), पेपर (Paper) आणि कात्रिच्या (Scissor) च्या साहाय्याने नवीन वस्तु बनवून आपली क्रियाशीलता (Creativity) वाढवू शकतात.
Need2Know.co.uk:
ही वेबसाइट विशेष आणि मुलांना हुशार बनविण्यास मदत करते. आपल्याला International Day of Non-Violence (इंटरनँशनल डे आँफ नाँन-व्हायोलेंस) काय असतो ते माहीत आहे का? अथवा तुम्ही (मुले) अभ्यास करत असताना आपले दैनंदिन काम, खेळ आणि आहारविहार चे कसे नियंत्रण करू शकता? ह्या सगळ्या गोष्टि आपण या वेबसाइटवर समजुन घेऊ शकता. या वेबसाइटवर मुले आणि त्यांचे पालक हे त्यांच्या विचारांचे आदान-प्रदान ही करू शकतात.
Funology.com:
span>चुटकुले, रोचकपूर्ण सत्य, खेळ आणि इतर ब-याच गोष्टी इथे आहेत. इथे तुमच्या मनोरंजनाची ख़ास करुन काळजि घेण्यात आलेली आहे. Indoor Games (इनडोअर गेम्स), Outdoor Games (आउटडोअर गेम्स), तुमच्या डोळ्यांच्या व्यायामासाठी आवश्यक तो सरावही मुलांना इथे करावयास मिळेल. त्यासाठीही इथे खुप गेम्स आहेत. मुले त्यांच्या मित्रांना घरी बोलावून सर्वांबरोबर या मनोरंजनाचा भरपूर फायदा घेऊ शकतात.
HowStuffWorks.com:
या वेबसाइटला नवीन जमान्याचा इनसाइक्लोपेडिया (Encyclopedia) म्हणता येइल. यामध्ये सर्व माहिती ही सोप्या शब्दात आणि चित्रांच्या साहाय्याने दर्शविलेली आहे. यातील विशेष बाब म्हणजे तुम्ही किंवा तुमचा मुलगा हा सायन्स आणि टेक्नोलॉजी (Science and Technology) या विषयात रूचि घेणारा असेल तर त्याला ही वेबसाइट अत्यंत आवडेल.
AskKids.com:
ही वेबसाइट म्हणजे ख़ास करुन मुलांसाठी तयार केलेला एक सर्च इंजिन (Search Engine) आहे. ज्याचा वापर हा सोपा आणि सुरक्षित आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा प्रश्न हा इंग्रजिमध्ये टाइप करावा लागतो आणि ज्याचे उत्तर हे तुम्हाला काही सेकंदातच मिळते. गणित कौशल्य (Math Skills), शिकण्याची टीपणे (Learning Tips) यापासून ते इतिहास (History), सायन्स फ़ँक्टस (Science Facts) व भाषांची कला (Language Arts) हे सर्व काही इथे मिळेल. एवढेंच नाही तर तुम्ही इथे online Pencil ने ही लिहू शकता आणि चित्र तयार करुन त्यात रंग ही भरू शकता.
HearingKids.com:
ही केथ (Mr. Keth) नावाच्या कलाकाराची वेबसाइट आहे. गोष्टी आणि अनिमेशनच्या व्यतिरिक्त यामध्ये ऑनलाइन कलरिंग बुक (online coloring book) आहे ज्यामध्ये तुम्ही चित्रांमध्ये computer च्या साहाय्याने रंगही भरू शकता. यामध्ये गोंधळात टाकणारे खेळ (Puzzle Games) ही आहेत. या वेबसाइट मध्ये मुलांसाठी नवीन वस्तू बनविण्याबरोबरच त्यांची शिक्षणाप्रती रूचि वाढवण्यास मदत होइल. तेंव्हा सर्व पालकाना एक सल्ला देऊ इछितो की त्यानी आपल्या मुलांना जर TV पासून दूर ठेवायचे असेल आणि त्यांच्या क्रियाशिलतेला (Creativity) ला वाव द्यायचा असेल तर या वरील वेबसाइटची मदत घेणे इष्ट ठरेल.
संबंधित पुष्प:
01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)
13. Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)
14. If someone afflicted at home (घरात जर कुणी आजारी असेल तर )
15. Kids, please do not habitual with Fast Food..!!!
16. How toxins enter our body?