Wednesday, January 21, 2009

Cryos : The First International Sperm Bank In India (भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वीर्य बैंक)

भारतातल्या अपत्यहीन जोड्प्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. मुंबईत Cryos International Sperm Bank अर्थात भारतातील पहिली आंतर्राष्ट्रीय वीर्यबँकेची शाखा सुरु झालेली आहे. भारतात IVS म्हणजेच “In Vitro System” या मेडिकल सायन्समधिल तंत्रज्ञानामुळे अनेक अपत्यहीन जोडप्यांना अपत्यप्रप्तिचा लाभ होत आहे. Cryos या आंतरराष्ट्रीय वीर्यबँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या वंशाच्या आणि देशांच्या ३०० वीर्यदात्यांचे वीर्य IVS तंत्रज्ञानासाठी उपलब्ध होणार आहे. मात्र या वीर्यदात्यांबद्दलची सर्व वैयक्तिक माहिती गुप्त ठेवली जाणार आहे. वीर्यदात्याचा वंश, शिक्षण, वय, केसांचा, डोळ्यांचा रंग ही विर्यदात्याची माहिती एक दस्तऐवज म्हणुन Cryos International कड़े रेकॉर्ड केली जाईल परंतू वीर्यबँकेचा लाभ घेणा-या जोडप्यांना कुठल्याही परिस्थितीत ही माहिती दिली जाणार नाही, असे Cryos International Sperm बँकेने स्पष्ट केले आहे.

मला तरी असे वाटते की, ज्या जोडप्यांना अपत्यप्राप्तिचा योग संभवत नाही त्यांनी या बँकेचा फ़ायदा घ्यावा. त्यासाठी प्रथम आपल्या फॅमिली डॉक्टर कडून वा चांगल्या गायनिक डाँक्टरकडून स्वत:ची तपासणी करुनच काय तो निर्णय घ्यावा.

संबंधित पुष्प :

01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)
13. Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)
14. If someone afflicted at home (घरात जर कुणी आजारी असेल तर )
15. Kids, please do not habitual with Fast Food..!!!
16. How toxins enter our body?
17. Useful Websites for Kids (मुलांसाठी उपयुक्त वेबसाइट्स)
18. While Conversation With Kids (मुलांशी संवाद साधताना)
Post a Comment