गर्भवती महिलांच्या मनावर तणाव असतील, तर त्यांच्या संततिमध्ये वागणुकीबाबतच्या समस्या (Behavioural Problems) निर्माण होऊ शकतात, असे शास्त्रज्ञांना आढळले आहे.
ऑस्ट्रेलियातील Telethon Institute For Child Health Research आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया विद्यापिठ यांनी संयुक्तपणे केलेल्या पाहणीतून हे निष्कर्ष समोर आले. त्यासाठी सतराशे मुलांचा अभ्यास करण्यात आला. दोन ते पाच वर्षे या वयोगटातील मुलांच्या वागणुकिचा अभ्यास करण्यात आला. यात ज्या मुलांची वागणूक योग्य नव्हती किंवा त्यांचा भावानिकदृष्ट्या उद्रेक होत होता, त्यांच्या कुटूंबाचे विश्लेषण करण्यात आले. त्यात या मुलांच्या आईने गर्भवती असताना केलेले धुम्रपान, त्यांच्यावरील ताण, त्या काळातिल कमी उत्पन्न, मुलांच्या जन्मानंतर दिसणारी “Baby Blues” लक्षणे या सर्व गोष्टींचा आणि मुलांच्या अयोग्य वागणुकिचा जवळचा संबंध असल्याचे आढ्ळुन आले. विशेष म्हणजे ज्या महिलानी मुलांना स्तनपान केले होते, त्यांच्या मुलांमधिल वागणुकिची पद्धत इतर मुलांपेक्षा जास्त योग्य असल्याचे आढ्ळुन आले.
“या संशोधनातून अनेक गोष्टी लक्षात आल्या, महिला गर्भवती असताना त्यांना जास्त मानसिक आधार दिला पाहिजे, विशेषतः ज्या महिलांचे शिक्षण कमी आहे, किंवा ज्या सामाजिकदृष्ट्या एकाकी पडल्या आहेत, हक्कांपासून वंचित आहेत, त्यांना कौटुंबिक पाठ्बळ मिळाले पाहिजे, तरच त्यांची संतति चांगली होऊ शकते. मुलांमधिल वागणुकीच्या समस्या कशा सुधारायच्या हे आता आपल्याला माहीत असले, तरी त्यांची सुरुवात ते गर्भात असतानाच होऊ शकते, हे जास्त महत्वाचे,” असे Telethon Institute च्या Mr. Maunik Robinson यांनी नमूद केले आहे.
त्यामुळे कृपया गर्भवती महिलांनी त्यांच्या या काळात मन शांत ठेवणे आणि त्याचबरोबर बाकीच्या कुसवयी पासून लांब रहाणे हितकारक राहील.
01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)
13. Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)
14. If someone afflicted at home (घरात जर कुणी आजारी असेल तर )
15. Kids, please do not habitual with Fast Food..!!!
16. How toxins enter our body?
17. Useful Websites for Kids (मुलांसाठी उपयुक्त वेबसाइट्स)
18. While Conversation With Kids (मुलांशी संवाद साधताना)
19. Cryos : The First International Sperm Bank In India (भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वीर्य बैंक)
No comments:
Post a Comment