Wednesday, January 21, 2009

Stressful Period Before Delivery May Affect the Growth of Your Baby (प्रसूतिपूर्व काळात ताणाचा संततिवर परिणाम शक्य)

गर्भवती महिलांच्या मनावर तणाव असतील, तर त्यांच्या संततिमध्ये वागणुकीबाबतच्या समस्या (Behavioural Problems) निर्माण होऊ शकतात, असे शास्त्रज्ञांना आढळले आहे.

ऑस्ट्रेलियातील Telethon Institute For Child Health Research आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया विद्यापिठ यांनी संयुक्तपणे केलेल्या पाहणीतून हे निष्कर्ष समोर आले. त्यासाठी सतराशे मुलांचा अभ्यास करण्यात आला. दोन ते पाच वर्षे या वयोगटातील मुलांच्या वागणुकिचा अभ्यास करण्यात आला. यात ज्या मुलांची वागणूक योग्य नव्हती किंवा त्यांचा भावानिकदृष्ट्या उद्रेक होत होता, त्यांच्या कुटूंबाचे विश्लेषण करण्यात आले. त्यात या मुलांच्या आईने गर्भवती असताना केलेले धुम्रपान, त्यांच्यावरील ताण, त्या काळातिल कमी उत्पन्न, मुलांच्या जन्मानंतर दिसणारी “Baby Blues” लक्षणे या सर्व गोष्टींचा आणि मुलांच्या अयोग्य वागणुकिचा जवळचा संबंध असल्याचे आढ्ळुन आले. विशेष म्हणजे ज्या महिलानी मुलांना स्तनपान केले होते, त्यांच्या मुलांमधिल वागणुकिची पद्धत इतर मुलांपेक्षा जास्त योग्य असल्याचे आढ्ळुन आले.

या संशोधनातून अनेक गोष्टी लक्षात आल्या, महिला गर्भवती असताना त्यांना जास्त मानसिक आधार दिला पाहिजे, विशेषतः ज्या महिलांचे शिक्षण कमी आहे, किंवा ज्या सामाजिकदृष्ट्या एकाकी पडल्या आहेत, हक्कांपासून वंचित आहेत, त्यांना कौटुंबिक पाठ्बळ मिळाले पाहिजे, तरच त्यांची संतति चांगली होऊ शकते. मुलांमधिल वागणुकीच्या समस्या कशा सुधारायच्या हे आता आपल्याला माहीत असले, तरी त्यांची सुरुवात ते गर्भात असतानाच होऊ शकते, हे जास्त महत्वाचे,” असे Telethon Institute च्या Mr. Maunik Robinson यांनी नमूद केले आहे.

त्यामुळे कृपया गर्भवती महिलांनी त्यांच्या या काळात मन शांत ठेवणे आणि त्याचबरोबर बाकीच्या कुसवयी पासून लांब रहाणे हितकारक राहील.

संबंधित पुष्प:

01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)
13. Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)
14. If someone afflicted at home (घरात जर कुणी आजारी असेल तर )
15. Kids, please do not habitual with Fast Food..!!!
16. How toxins enter our body?
17. Useful Websites for Kids (मुलांसाठी उपयुक्त वेबसाइट्स)
18. While Conversation With Kids (मुलांशी संवाद साधताना)
19. Cryos : The First International Sperm Bank In India (भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वीर्य बैंक)

Cryos : The First International Sperm Bank In India (भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वीर्य बैंक)

भारतातल्या अपत्यहीन जोड्प्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. मुंबईत Cryos International Sperm Bank अर्थात भारतातील पहिली आंतर्राष्ट्रीय वीर्यबँकेची शाखा सुरु झालेली आहे. भारतात IVS म्हणजेच “In Vitro System” या मेडिकल सायन्समधिल तंत्रज्ञानामुळे अनेक अपत्यहीन जोडप्यांना अपत्यप्रप्तिचा लाभ होत आहे. Cryos या आंतरराष्ट्रीय वीर्यबँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या वंशाच्या आणि देशांच्या ३०० वीर्यदात्यांचे वीर्य IVS तंत्रज्ञानासाठी उपलब्ध होणार आहे. मात्र या वीर्यदात्यांबद्दलची सर्व वैयक्तिक माहिती गुप्त ठेवली जाणार आहे. वीर्यदात्याचा वंश, शिक्षण, वय, केसांचा, डोळ्यांचा रंग ही विर्यदात्याची माहिती एक दस्तऐवज म्हणुन Cryos International कड़े रेकॉर्ड केली जाईल परंतू वीर्यबँकेचा लाभ घेणा-या जोडप्यांना कुठल्याही परिस्थितीत ही माहिती दिली जाणार नाही, असे Cryos International Sperm बँकेने स्पष्ट केले आहे.

मला तरी असे वाटते की, ज्या जोडप्यांना अपत्यप्राप्तिचा योग संभवत नाही त्यांनी या बँकेचा फ़ायदा घ्यावा. त्यासाठी प्रथम आपल्या फॅमिली डॉक्टर कडून वा चांगल्या गायनिक डाँक्टरकडून स्वत:ची तपासणी करुनच काय तो निर्णय घ्यावा.

संबंधित पुष्प:

01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)
13. Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)
14. If someone afflicted at home (घरात जर कुणी आजारी असेल तर )
15. Kids, please do not habitual with Fast Food..!!!
16. How toxins enter our body?
17. Useful Websites for Kids (मुलांसाठी उपयुक्त वेबसाइट्स)
18. While Conversation With Kids (मुलांशी संवाद साधताना)

Tuesday, January 20, 2009

Herbal Life : The products suits for everyone

Hair Loss, Weight Loss and many other unwellnesses can be cured by Herbal Life. Yeah! It is not my statement. It is the experiences of all the users or persons who gets cured from such diseases. What exactly the reason behind the Herbal Life products that its demand growing day by day? I think this is the question that everyone wish to ask me. Yeah! All you are right at this point. I think it is the time to move with me to know more about Herbalife's products.

Just take an example of Weight Loss. In fact, all these following questions rose in one's mind when there weight touches to sky and even after tremendous try they could not get the desired output. Just take a look on these questions that come from everyone's mind; How can I get slim personality? What is the procedure to increase the energy? How can I regenerate my skin? Actually, there is no stop to such questions. But many of us never try to get simple and easy method available on the net and just an one click away.

It is natural tendency of (we) people that we never found or even think about the easiest way. Here is your easiest way to get the solution. The name of this solution is Herbalife. Yeah! It is the website that brings up most efficient and beneficial products especially for you. For example, Beverage Mix and Formula 1 Instant Healthy Meal Shake Mix are the product that one can never deny the fact to get the outbound results of it. These products are full of protein punch and for especially made for weight management.

Here I would like to add one more point is, this website also brings up the Herbal Nutrition Network that everyone becomes an independent Herbalife Distributor in the USA, Canada, UK, Australia, and New Zealand. Just be an owner of a Herbalife's most best-selling products and starts your own earnings. Really, I never seen here before such type of opportunity that any other website offers to the society. What you think? If you wish to become your own boss then just fill up the contact form at "Herbal-nutrition.net".

Sunday, January 11, 2009

Useful Websites for Kids (मुलांसाठी उपयुक्त वेबसाइट्स)

इंटरनेटवर मुलांसाठी अशा काही पुष्कळ वेबसाइट्स आहेत की ज्या मुलांबरोबर त्यांच्या पालकांसाठीही उपयुक्त ठरतील. आपल्या नावासारख़ेच यामध्ये ज्ञानाचे भंडार आहे. Phoon Art (फून आर्ट)आणि Craft (क्राफ्ट), गोष्टी (Stories), Play-and-Win (प्ले आणि वीन), खेलजगत (स्पोर्ट्स), Ecology (इकाँलाँजी), Science Lab (सायन्स लँब) , Knowledge (नाँलेज), Book Buzz (बुक बझ, Print Gallery (प्रिंट गँलरी), School Zone (स्कूल झोन), Quiz (क्विज), Color Book (कलर बुक), History (हिस्ट्री) सर्व काही इथे आपल्याला मिळेल.

bbc.co.uk आणि CBS:

ते वर्षांच्या मुलांसाठी या वेबसाइट्स उपयुक्त आहेत. Games (गेम्स), Stories (गोष्टी), Latest Kids (लेटेस्ट किड्स) आणि Family News (फॅमिली न्यूज़) सर्व काही इथे मिळेल. इथे तुम्हाला खुप सा-या गोष्टी आणि Rhymes मिळतिल. मुले आपल्या पालकांच्या मदतीने त्या पाहू-वाचू शकतील आणि त्यांच्या प्रिंट काढून आपल्या मित्रानाही देऊ शकतील. मुले जर कलर शौकिन असतील तर इथे दिल्या गेलेल्या चित्रांना कलर करुन त्याच्या प्रिंट काढून Computer वर दाखविल्याप्रमाणे त्यात रंग भरू शकतिल. Phoon-and-Games (फून आणि गेम्स), Music-and-Songs (संगीत आणि गाणे) या व्यतिरिक्त Make-and-Do म्हणजेच वेबसाइटवर दिलेल्या सुचनेद्वारे त्या वाचून आपल्या जवळील रंग (Color), पेपर (Paper) आणि कात्रिच्या (Scissor) च्या साहाय्याने नवीन वस्तु बनवून आपली क्रियाशीलता (Creativity) वाढवू शकतात.

Need2Know.co.uk:

ही वेबसाइट विशेष आणि मुलांना हुशार बनविण्यास मदत करते. आपल्याला International Day of Non-Violence (इंटरनँशनल डे आँफ नाँन-व्हायोलेंस) काय असतो ते माहीत आहे का? अथवा तुम्ही (मुले) अभ्यास करत असताना आपले दैनंदिन काम, खेळ आणि आहारविहार चे कसे नियंत्रण करू शकता? ह्या सगळ्या गोष्टि आपण या वेबसाइटवर समजुन घेऊ शकता. या वेबसाइटवर मुले आणि त्यांचे पालक हे त्यांच्या विचारांचे आदान-प्रदान ही करू शकतात.

Funology.com:
span>चुटकुले, रोचकपूर्ण सत्य, खेळ आणि इतर -याच गोष्टी इथे आहेत. इथे तुमच्या मनोरंजनाची ख़ास करुन काळजि घेण्यात आलेली आहे. Indoor Games (इनडोअर गेम्स), Outdoor Games (आउटडोअर गेम्स), तुमच्या डोळ्यांच्या व्यायामासाठी आवश्यक तो सरावही मुलांना इथे करावयास मिळेल. त्यासाठीही इथे खुप गेम्स आहेत. मुले त्यांच्या मित्रांना घरी बोलावून सर्वांबरोबर या मनोरंजनाचा भरपूर फायदा घेऊ शकतात.

HowStuffWorks.com:

या वेबसाइटला नवीन जमान्याचा इनसाइक्लोपेडिया (Encyclopedia) म्हणता येइल. यामध्ये सर्व माहिती ही सोप्या शब्दात आणि चित्रांच्या साहाय्याने दर्शविलेली आहे. यातील विशेष बाब म्हणजे तुम्ही किंवा तुमचा मुलगा हा सायन्स आणि टेक्नोलॉजी (Science and Technology) या विषयात रूचि घेणारा असेल तर त्याला ही वेबसाइट अत्यंत आवडेल.

AskKids.com:
ही वेबसाइट म्हणजे ख़ास करुन मुलांसाठी तयार केलेला एक सर्च इंजिन (Search Engine) आहे. ज्याचा वापर हा सोपा आणि सुरक्षित आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा प्रश्न हा इंग्रजिमध्ये टाइप करावा लागतो आणि ज्याचे उत्तर हे तुम्हाला काही सेकंदातच मिळते. गणित कौशल्य (Math Skills), शिकण्याची टीपणे (Learning Tips) यापासून ते इतिहास (History), सायन्स फ़ँक्टस (Science Facts) भाषांची कला (Language Arts) हे सर्व काही इथे मिळेल. एवढेंच नाही तर तुम्ही इथे online Pencil ने ही लिहू शकता आणि चित्र तयार करुन त्यात रंग ही भरू शकता.

HearingKids.com:

ही केथ (Mr. Keth) नावाच्या कलाकाराची वेबसाइट आहे. गोष्टी आणि अनिमेशनच्या व्यतिरिक्त यामध्ये ऑनलाइन कलरिंग बुक (online coloring book) आहे ज्यामध्ये तुम्ही चित्रांमध्ये computer च्या साहाय्याने रंगही भरू शकता. यामध्ये गोंधळात टाकणारे खेळ (Puzzle Games) ही आहेत. या वेबसाइट मध्ये मुलांसाठी नवीन वस्तू बनविण्याबरोबरच त्यांची शिक्षणाप्रती रूचि वाढवण्यास मदत होइल. तेंव्हा सर्व पालकाना एक सल्ला देऊ इछितो की त्यानी आपल्या मुलांना जर TV पासून दूर ठेवायचे असेल आणि त्यांच्या क्रियाशिलतेला (Creativity) ला वाव द्यायचा असेल तर या वरील वेबसाइटची मदत घेणे इष्ट ठरेल.