आजकाल Cell Phones हे अगदी common झाले आहेत आणि हे Cell Phone शाळेत नेण्याचा बहुतांशी मुलांचा कल वाढलेला आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मुलांना कॉल करीत जा (अर्थात शाळेतील मुलांच्या वेळा पाळुनच). मुलांची काळजी करण्यात किंवा त्यांची देखभाल ठेवण्यातील सर्वात जास्त आणि चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्या बरोबर जेवणासाठी काढलेला वेळ होय.
जर तुम्ही तुमचा वेळ त्यांच्या बरोबर खर्च केला तर तुमची मुले त्यांच्यावर तुम्ही घेत असलेल्या कष्टामुळे आनंदित होतील. तुम्ही स्वत:ला नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती ठेवत जा कारण तुमची मुले ही नवीन तंत्रज्ञान वापरणारी आहेत.
मुलांची काळजी घेत असताना येणारे नैराश्य:
जर तुमचा मुलगा तरुण असेल, तर विभक्त होण्याच्या भीतीने येणारे नैराश्य हे अगदी साधारण (common) आहे. मुलांबरोबरचे विभक्त होण्यामुळे येणारे नैराश्य हे खरोखरच अवघड असते परंतु Kid Care मधील एक कप्पा या पासून तुम्हाला तुमच्या मुलापासून विभक्त होण्याच्या नैराश्यापासून परावृत्त करेल. परंतु हे ही तितकेच खरे आहे की, वयाच्या ३ वर्षापासून मुले ही जास्त करुन नैराश्य अनुभवतात.
तुम्हालाही तुमच्या मुलाला Kid Care Center मध्ये सोडताना नैराश्य येणे स्वाभाविक आहे. परंतु तुम्ही ही नैराश्याची भीती खाली दिलेल्या काही सोप्या मार्गाने कमी करू शकता.
पहिली महत्वाची गोष्ट - मुलाला Kid Care Center मध्ये सोडताना ज़रा लवकरच या किंवा घरातून लवकर निघा. मुलाला नवीन वातावरणाशी एकरूप होण्यास वेळ दया. स्वत:चे मन शांत आणि मोकळे ठेवा. जर तुम्ही शांत नसाल तर लगेच तुमचा मुलगा तुमचे नैराश्य त्याच्या नजरेत टीपू शकतो. दुस-या मुलांबरोबर तुमच्या मुलाची ओळख करुन दया. मुलाला हे दाखवून दया की तुम्ही आनंदी आहात.
मुलाला Kid Care Center मध्ये सोडून जाताना तुमच्या चेह-यावर दुःख दाखवू नका. तुम्ही तुमच्या मुलाला केव्हा घ्यायला येणार हे सांगा. तुमचा मुलगा हां सभोवतालच्या वातावरणाशी एकरूप झाल्याबरोबर तो संभावित येणा-या नैराश्यावर मात करेल. याबाबतीत Kid Care Center च्या लोकांशी बोला.
जर तुमच्याकडे बेबीसिटर किंवा घरी मुलाची काळजी घेणारी व्यक्ति (आया) असेल तर ते तुमच्या फायद्याचेच आहे. तुमच्या मुलाला त्याच्या सुरक्षिततेची जाणीव होइल आणि तुम्ही मोकळ्या मनाने घरी परतु शकाल.
संबंधित पुष्प :
01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)
13. Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)
14. If someone afflicted at home (घरात जर कुणी आजारी असेल तर )
15. Kids, please do not habitual with Fast Food..!!!
16. How toxins enter our body?
17. Useful Websites for Kids (मुलांसाठी उपयुक्त वेबसाइट्स)
18. While Conversation With Kids (मुलांशी संवाद साधताना)
19. Cryos : The First International Sperm Bank In India (भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वीर्य बैंक)
20. Stressful Period Before Delivery May Affect the Growth of Your Baby (प्रसूतिपूर्व काळात ताणाचा संतातिवर परिणाम शक्य)
21. Mom and Dad,Please change your attitude (मम्मी आणि पप्पा आता तरी बदला ना!)
22. Calcium Bank for your child
23. Kindergarchy : The Rules by Children
24. How safe are baby products?
25. How important the stickers on baby products?
26. What to do before your baby comes?
27. Baby Products - Money Saving Tips
28. Adults too can suffer from Whooping Cough
29. What's wrong with baby? Yeah! They are crying!
30. Calcium may significantly improve kid's bone health
31. An open letter to all young mom
32. Acne Products : Your Transforming Skincare
33. Some Health Tips for you all
34. How to get cured of diarrhoea - 1
35. What causes Diarrhoea? - 2
36. Tongue display helps recover balance problem
37. Diarrhoea in Children - 3
38. Get prominent skin with Resurgence
38. Homework in progress - 1
39. Homework in Progress : Regular overview - 2
40. Protect your grandparents with Medical Alarm
41. Homework in Progress : Make it a Quiz Time - 3
42. Homework in Progress - Postitive Feedback Counts - 4
43. Get Tea Bonanza at EnglishTeaStore.com
44. Homework in Progress : Break Point - 5
45. Homework in Progress : Do not think twice, just log on - 6
46. A judgement court for kids (शोषित पिढीत मुलांना न्याय लवकर मिळावा म्हणुन ख़ास न्यायालयाची स्थापना)
47. Adult's Rights (लहान मुलांचे अधिकार)
48. Smile Teeth : How important is a child's dental health?
49. Infants : could be a sign that they would develop autism later
50. Get the power of SmoothFitness to be look sexy
51. Sleep with a newborn : Some tips to parents
52. Kid Care Center : The things to know (Kid Care Center - मुलांचे काळजीवाहू घर)
No comments:
Post a Comment