ब-याच पालकांना Kid Care Center बाबत शंका असते त्यामुळे ते त्यांच्या मुलांना तिथे ठेवण्यास फारसे उत्सुक नसतात. परंतु चांगल्या गुणवत्तेचे Kid Care Centers हे तुमच्या मुलांना चांगल्या प्रकारे तयार करू शकतात आणि त्याच बरोबर त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकिचे संस्कारही घडवू शकतात.
आधारित माहिती द्वारे असे दिसून येते की, जवळ्पास २३ टक्के बाहेर काम करणारे कुटुंब ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मुलांच्या संगोपनवार खर्च करीत असतात. एका सर्वेक्षणानुसार ब-याच कुटुंबांना Kid Care Center ची आवयश्यकता वाटते, जरी ते अधिक खर्चिक असले तरीही.
गरीब कुटुंबही जवळ्पास ३० ते ४० टक्के रक्कम ही मुलांच्या संगोपणावर खर्च करीतच असते. खरेतर Kid Care ची ही किंमत राज्यानुसार व विभागानुसार वेगवेगळी असू शकते.
मुलांबरोबर वेळ घालवताना:
बरेचसे पालक असे विचार करीत असतात की ते त्यांच्या मुलांबरोबर वेळ घालवत असतात. खरे पाहिले तर नुसते मुलांबरोबर वेळ घालवल्याने सर्वकाही झाले असे नव्हे; किंवा ते पुरेसे नसते. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचा रस कशात आहे ते विचारात घेतले पाहिजे. तुम्ही त्यांना त्यांच्या आवडीच्या आणि आनंद देणा-या गोष्टी कोणत्या हे विचारले पाहिजे त्याच बरोबर त्यांच्या मित्रांचिही विचारपूस करावयास पाहिजे.
तुम्ही तुमच्या मुलांशी बोलण्या अगोदर त्यांना लगेच TV समोर बसु देऊ नका. मुलांशी संवाद साधण्याचे दुसरेही पुष्कळ मार्ग आहेत ते तपासा. मोकळेपणाने मुलांबरोबर वेळ घालवा. या लहान-लहान गोष्टिंमध्येच खुप मोठे सार आणि यश सामावले आहे.
संबंधित पुष्प :
01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)
13. Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)
14. If someone afflicted at home (घरात जर कुणी आजारी असेल तर )
15. Kids, please do not habitual with Fast Food..!!!
16. How toxins enter our body?
17. Useful Websites for Kids (मुलांसाठी उपयुक्त वेबसाइट्स)
18. While Conversation With Kids (मुलांशी संवाद साधताना)
19. Cryos : The First International Sperm Bank In India (भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वीर्य बैंक)
20. Stressful Period Before Delivery May Affect the Growth of Your Baby (प्रसूतिपूर्व काळात ताणाचा संतातिवर परिणाम शक्य)
21. Mom and Dad,Please change your attitude (मम्मी आणि पप्पा आता तरी बदला ना!)
22. Calcium Bank for your child
23. Kindergarchy : The Rules by Children
24. How safe are baby products?
25. How important the stickers on baby products?
26. What to do before your baby comes?
27. Baby Products - Money Saving Tips
28. Adults too can suffer from Whooping Cough
29. What's wrong with baby? Yeah! They are crying!
30. Calcium may significantly improve kid's bone health
31. An open letter to all young mom
32. Acne Products : Your Transforming Skincare
33. Some Health Tips for you all
34. How to get cured of diarrhoea - 1
35. What causes Diarrhoea? - 2
36. Tongue display helps recover balance problem
37. Diarrhoea in Children - 3
38. Get prominent skin with Resurgence
38. Homework in progress - 1
39. Homework in Progress : Regular overview - 2
40. Protect your grandparents with Medical Alarm
41. Homework in Progress : Make it a Quiz Time - 3
42. Homework in Progress - Postitive Feedback Counts - 4
43. Get Tea Bonanza at EnglishTeaStore.com
44. Homework in Progress : Break Point - 5
45. Homework in Progress : Do not think twice, just log on - 6
46. A judgement court for kids (शोषित पिढीत मुलांना न्याय लवकर मिळावा म्हणुन ख़ास न्यायालयाची स्थापना)
47. Adult's Rights (लहान मुलांचे अधिकार)
48. Smile Teeth : How important is a child's dental health?
49. Infants : could be a sign that they would develop autism later
50. Get the power of SmoothFitness to be look sexy
51. Sleep with a newborn : Some tips to parents