Monday, May 4, 2009

Parents Think : Video Games are good for children (पालकांचे मत : Video Games हे मुलांसाठी चांगले असतात)


-याच पालकाना असे वाटत असते की Video Games हे मुलांसाठी चांगले असतात. मला वाटते की कोणताही निर्णय घेण्याअगोदर हा माझा लेख अवश्य वाचा आणि तुमचा विचार याबाबतीत पक्का करा.

एका नवीन सर्वेक्षणानुसार कुटुंबामध्ये होत असलेला Video Games चा वापर या सर्वेक्षणात घेण्यात आला. ८० टक्के पालक हे गृहीत धरून चालतात की विचारांच्या पृथ्थकरणासाठी Video Games हे माध्यम घरातील इतर गोष्टिंपैकी खुप महत्वाचे आहे. याबाबतीत पालक हे Video Games च्या संहितेलाच आव्हान देतात आणि त्यातील असलेल्या गोष्टिंवर भर देऊन त्याची मागणी करतात.

Microsoft च्या सर्वेक्षणानुसार, XBox 360 series चा निर्माता, त्याने असे शोधून काढले की Britain मध्ये आठवड्यातून एकदातरी मुले Video Games खेळतात आणि यातील ७५ टक्के मुले ही Online Game खेळत असतात.

बरेचसे पालक हे आपली मुले कोणत्या प्रकारचा Online Game खेळत आहेत याबाबतीत अनभिज्ञ असतात. आणि बाकिंच्या पालकांची खरी काळजि ही असते की हे Video Games मोठ्या मुलांसाठी डिजाईन केले गेलेले असतात.

Microsoft च्या संशोधनाने हे दाखवून दिले की, पालकांनी याबाबतीत माहिती घेण्यासाठी सदैव अग्रेसर असले पाहिजे त्यामुले Online Video Games मधील restrictions त्यातील असलेले controls या बाबतीत त्यांना माहिती होइल.

-याच मुलांना आनंद होतो की त्यांची आई-बाबा हे ते खेळत असलेले Video Games ची अचूकता तो Game चांगला की वाईट हे चेक करतात, या उलट बरेच पालक त्यांची ही जबाबदारी विसरुनाच जातात. या Video Games मध्ये -याच अंशी मोठ्या मुलांना खेळण्यासाठीची परवानगी दिलेली असते.

-याच मुलांना हे ही माहीत असते की आपण जो Video Game खेळत आहोत तो आपल्यासाठी तयार केला गेलेला नाही आणि त्यामध्ये पुष्कळसे restrictions आहेत. पालक फ़क्त या Game साठी दिल्या गेलेल्या supportive system वरच खुश असतात.

आजच्या या घडीला सर्व Games ना Pan-European Game Information system, PEGI ने नामांकित करून त्याची वर्गवारी ठरवली आहे परंतु हे Games खरोखरच लहान मुलांना खेळण्यासाठी योग्य आहेत का या बाबतीत खुप मोठे प्रश्नचिन्ह आहे.

संबंधित पुष्प :

01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)
13. Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)
14. If someone afflicted at home (घरात जर कुणी आजारी असेल तर )
15. Kids, please do not habitual with Fast Food..!!!
16. How toxins enter our body?
17. Useful Websites for Kids (मुलांसाठी उपयुक्त वेबसाइट्स)
18. While Conversation With Kids (मुलांशी संवाद साधताना)
19. Cryos : The First International Sperm Bank In India (भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वीर्य बैंक)
20. Stressful Period Before Delivery May Affect the Growth of Your Baby (प्रसूतिपूर्व काळात ताणाचा संतातिवर परिणाम शक्य)
21. Mom and Dad,Please change your attitude (मम्मी आणि पप्पा आता तरी बदला ना!)
22. Calcium Bank for your child
23. Kindergarchy : The Rules by Children
24. How safe are baby products?
25. How important the stickers on baby products?
26. What to do before your baby comes?
27. Baby Products - Money Saving Tips
28. Adults too can suffer from Whooping Cough
29. What's wrong with baby? Yeah! They are crying!
30. Calcium may significantly improve kid's bone health
31. An open letter to all young mom
32. Acne Products : Your Transforming Skincare
33. Some Health Tips for you all
34. How to get cured of diarrhoea - 1
35. What causes Diarrhoea? - 2
36. Tongue display helps recover balance problem
37. Diarrhoea in Children - 3
38. Get prominent skin with Resurgence
38. Homework in progress - 1
39. Homework in Progress : Regular overview - 2
40. Protect your grandparents with Medical Alarm
41. Homework in Progress : Make it a Quiz Time - 3
42. Homework in Progress - Postitive Feedback Counts - 4
43. Get Tea Bonanza at EnglishTeaStore.com
44. Homework in Progress : Break Point - 5
45. Homework in Progress : Do not think twice, just log on - 6
46. A judgement court for kids (शोषित पिढीत मुलांना न्याय लवकर मिळावा म्हणुन ख़ास न्यायालयाची स्थापना)
47. Adult's Rights (लहान मुलांचे अधिकार)
48. Smile Teeth : How important is a child's dental health?
49. Infants : could be a sign that they would develop autism later
50. Get the power of SmoothFitness to be look sexy
51. Sleep with a newborn : Some tips to parents
52. Kid Care Center : The things to know (Kid Care Center - मुलांचे काळजीवाहू घर)
53. Connecting with your kid at school : (मुलांची शाळेतील वर्तवणुक)
54. Helicopter parenting more effective than formal parenting (Helicopter parenting - काय प्रकार आहे हां?)

No comments: