Showing posts with label Fire. Show all posts
Showing posts with label Fire. Show all posts

Wednesday, May 6, 2009

Important Points Before Leaving Your Children Alone At Home (मुलांना एकटे घरी सोडण्यापुर्वी घ्यायची काळजि)


जरी तुम्हाला महत्वाची business appointment असेल किंवा तुमच्या मुलाला अचानक शाळेला सुट्टी मिळाली असेल, जर मुलांची काळजी घेण्यात अखेरच्या क्षणाला गड़बड़ झाली तर ..... नुसते ऐकुणच अंगावर शहारे येतात. त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी या मुलाला घरी एकटे सोडण्यापुर्वी लक्षात घ्यायलाच हव्यात.

कुणाच्या देखरेखिशिवाय मुलाला घरी एकटे सोडणे हा विचार जरी मनात आला तरी tension येते. आणि हे स्वाभाविकच आहे म्हणा ... पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही आणि तुमचा मुलगा या situation साठी तयार नसाल.

व्यवस्थित planning केले तर, तुम्ही अशा situation ला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकता. इथे मी काही tips देत आहे ज्या तुम्हाला तुमच्या मुलाला एकटे घरी सोडताना कामास येतील.

तुमच्या मुलाचे वय: मुलाला घरी एकटे सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या मुलाचे वय नजरेसमोर आणा.

साधारणपणे, १२ वर्षापर्यंतच्या मुलांना घरी एकटे रहाण्याची परवानगी देता येते.

जबाबदारी: मुलाला घरी एकटे सोडण्यापुर्वी, तो त्याची अभ्यास करण्याची तसेच Home Work करण्याची आणि घरातील वस्तु व्यवस्थित जागेवर ठेवण्याची जबाबदारी सहज पार पाडू शकेल याची खात्री करा.

मुलांची भांडणे: जर तुमचा मुलगा हा सारखे दुस-या मुलांबरोबर भांडणे करीत असेल आणि दुस-याचा त्रागा किंवा दुस्वा: करीत असेल तर मी तुम्हाला त्याला कुणा एकाच्या देखरेखीशिवाय घरी एकटे ठेवण्याचा सल्ला देणार नाही.

घरातील सुरक्षितता: मुलाला घरी एकटे सोडताना घराची सुरक्षितता ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. तुमचे घर हे आगीपासून, electric short circuits, चोरी, . पासून सुरक्षित आहे याची खात्री करा. एवढेच नाही तर तुमचा शेजारी हा हिंसक गोष्टीना उत्तेजन देणार नाही ना याची खात्री करा.

इथे अजुन एक गोष्ट नमूद कराविशी वाटते, ती म्हणजे तुमचा मुलगा हा घरी एकटा रहाण्यासाठी घाबरत तर नाही ना याची खात्री करा. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टिंबद्दल शंका येत असेल तर तुमच्या मुलाला घरी एकटे रहाण्यासाठी दबाव किंवा परवानगी देऊ नका.

संबंधित पुष्प :

01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)
13. Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)
14. If someone afflicted at home (घरात जर कुणी आजारी असेल तर )
15. Kids, please do not habitual with Fast Food..!!!
16. How toxins enter our body?
17. Useful Websites for Kids (मुलांसाठी उपयुक्त वेबसाइट्स)
18. While Conversation With Kids (मुलांशी संवाद साधताना)
19. Cryos : The First International Sperm Bank In India (भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वीर्य बैंक)
20. Stressful Period Before Delivery May Affect the Growth of Your Baby (प्रसूतिपूर्व काळात ताणाचा संतातिवर परिणाम शक्य)
21. Mom and Dad,Please change your attitude (मम्मी आणि पप्पा आता तरी बदला ना!)
22. Calcium Bank for your child
23. Kindergarchy : The Rules by Children
24. How safe are baby products?
25. How important the stickers on baby products?
26. What to do before your baby comes?
27. Baby Products - Money Saving Tips
28. Adults too can suffer from Whooping Cough
29. What's wrong with baby? Yeah! They are crying!
30. Calcium may significantly improve kid's bone health
31. An open letter to all young mom
32. Acne Products : Your Transforming Skincare
33. Some Health Tips for you all
34. How to get cured of diarrhoea - 1
35. What causes Diarrhoea? - 2
36. Tongue display helps recover balance problem
37. Diarrhoea in Children - 3
38. Get prominent skin with Resurgence
38. Homework in progress - 1
39. Homework in Progress : Regular overview - 2
40. Protect your grandparents with Medical Alarm
41. Homework in Progress : Make it a Quiz Time - 3
42. Homework in Progress - Postitive Feedback Counts - 4
43. Get Tea Bonanza at EnglishTeaStore.com
44. Homework in Progress : Break Point - 5
45. Homework in Progress : Do not think twice, just log on - 6
46. A judgement court for kids (शोषित पिढीत मुलांना न्याय लवकर मिळावा म्हणुन ख़ास न्यायालयाची स्थापना)
47. Adult's Rights (लहान मुलांचे अधिकार)
48. Smile Teeth : How important is a child's dental health?
49. Infants : could be a sign that they would develop autism later
50. Get the power of SmoothFitness to be look sexy
51. Sleep with a newborn : Some tips to parents
52. Kid Care Center : The things to know (Kid Care Center - मुलांचे काळजीवाहू घर)
53. Connecting with your kid at school : (मुलांची शाळेतील वर्तवणुक)
54. Helicopter parenting more effective than formal parenting (Helicopter parenting - काय प्रकार आहे हां?)
55. Parents Think : Video Games are good for children (पालकांचे मत : Video Games हे मुलांसाठी चांगले असतात)
56. More former Parents Develop Allround Nestlings
57. How Nurturing Impacts Your Child’s Attribute? (पालकांचे संगोपन कशाप्रकारे मुलांच्या जडणघडणीवर परिणाम करते?)
58. Eminent Tension Levels In Parents Of Children With Impairments (पालकांचे अति टेंशन मुलांना अपंग करते)