Wednesday, May 13, 2009

Get what you want

Guys, here is the place where your search about gay muscle dating ends. Yeah! This is the website that provides you the best podium to share your attitude with gay muscle personals. It is the motto of this website that they would like to collect all muscular gay buddies at one place by providing them a unique place. The website named gaymusclechatcity.com is 100% free to register yourself to get connected with gay buddies through gay muscle chat. The main thing is here that this website pulled out the nerves of the persons who eagerly are waiting for burning guys with enormous muscles and I think they are succeed to pass on the message to this community.

Monday, May 11, 2009

First Day of School (शालेचा पहिला दिवस)

मुलांनो, आता शाळेचे दिवस सुरु होतील. मला माहित आहे तुम्ही प्रत्येक जण उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यामुळे थोडेसे नाराज आहात पण त्याचबरोबर शाळेत जाण्यासाठीची तुमची उत्कंठा आणि उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.

तुमच्यापैकी काही मुलांना थोडेसे नैराश्य येणे किंवा शाळेच्या पहिला दिवस अस्ल्यामुळे थोडीशी भीतीही असेल त्याचं कारण माहिती आहे मला, एक तर नवीन टीचर्स, नवीन मित्र, आणि कदाचित नवीन शाळाहि. सुदैवाने या नवीन काळ्ज्या फ़क्त काही काळापुरत्याच तुम्हाला चिकटून असतात. चला तर परत एकदा शाळेत जाण्यासाठीच्या काही नवीन गोष्टींचा आढावा घेऊ यात.

शाळेचा पहिला दिवस:

जवळ्पास सर्व teachers हे शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी त्यांची स्वत:ची तुम्हाला ओळख़ करुन देतात आणि संपूर्ण वर्षभर तुम्हाला शाळेत करावयाच्या गोष्टीची माहिती देतात.

काही teachers हे मुलांना त्यांच्याबद्दलची सर्व माहिती सगळ्या वर्गाला सांगण्याची संधि देतात.

जेव्हा teachers हे पहिल्या दिवशी शाळेत बोलत असतात तेव्हा जाणिवपुर्वक ते वर्गाबाहेरील विषय आणि नियम याबद्दलची माहिती देतात जेणेकरुन मुलांना त्या नियमानुसार वागण्याची माहिती होइल उदाहरणार्थ : काय करावे आणि काय करू नये.

हे सगळे सांगत असताना तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे जाणिवपुर्वक लक्ष दया कारण इथे तुम्हाला teachers ला restroom मधे जाण्यासंदर्भात प्रश्न विचारायची संधि असते.

तुम्ही पहिल्याच दिवशी तुमच्या क्लास मधील मुलांना ओलखु लागाल कारण ते तुमचे जूणे (जवळ्पास) सहकारीच असतात.

परन्तु शाळेचा हा पहिला दिवस म्हणजे नवीन friends तयार करण्याचा एक दिवस असतो हे लक्षात घ्या. त्यासाठी तुम्ही ओळखत असलेल्या वा ओळख़ नसलेल्या फ़्रेंडसना "हँलो!" म्हणा.

फ़क्त पहिले पाउल तुमचे असायला हवे आणि मग बघा तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही कितीतरी नवीन friends तयार केले असतील.

माध्यमिक वर्गात जाताय?

इयत्ता सहावी म्हणजे एकट्याने (स्वत:हुन) शाळेत जाण्याचे दिवस जिथे तुम्हाला स्वत:चे lockers किंवा कदाचित एखादी होमरुम हि मिळू शकेल. हा प्रकार म्हंणजे तुमचे दुसरे घरच असते. कदाचित तुम्ही माध्यमिक शाळेमधे एका वर्गातून दुस-व्या वर्गात वेगवेगळे विषय शिकायला जात असाल.

हा एक मोठा बदल ज्याची सुरुवात प्राथमिक शाळेतुन सुरु होउन ती माध्यमिक शाळेपर्यन्त येउन ठेपते जे नेहमी तुम्हाला प्रत्येक नवीन वर्गात adjust होण्यास मदत करते; हा बदल तुमच्या teachers ना माहीत असतो.

जवळ्पास सर्व teachers हे शाळेच्या पहिल्या दिवशी तुम्ही बसत असलेल्या जागा त्यांच्या नजरेत टिपून घेत असतात. परन्तु दुस-या किंवा तिस-या दिवशी ते स्वत:हुन तुमची बसायची जागा ठरवतात. खरोखरच ही एक चांगली कल्पना तुमच्या टिचर्सनी तुमच्यासाठी तयार केलेली असते. तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये तुमची बसायची जागा लिहून घ्या जेणेकरुन नंतर जागेवर बसण्याचा घोळ व्हायला नको.

संबंधित पुष्प :

01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)
13. Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)
14. If someone afflicted at home (घरात जर कुणी आजारी असेल तर )
15. Kids, please do not habitual with Fast Food..!!!
16. How toxins enter our body?
17. Useful Websites for Kids (मुलांसाठी उपयुक्त वेबसाइट्स)
18. While Conversation With Kids (मुलांशी संवाद साधताना)
19. Cryos : The First International Sperm Bank In India (भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वीर्य बैंक)
20. Stressful Period Before Delivery May Affect the Growth of Your Baby (प्रसूतिपूर्व काळात ताणाचा संतातिवर परिणाम शक्य)
21. Mom and Dad,Please change your attitude (मम्मी आणि पप्पा आता तरी बदला ना!)
22. Calcium Bank for your child
23. Kindergarchy : The Rules by Children
24. How safe are baby products?
25. How important the stickers on baby products?
26. What to do before your baby comes?
27. Baby Products - Money Saving Tips
28. Adults too can suffer from Whooping Cough
29. What's wrong with baby? Yeah! They are crying!
30. Calcium may significantly improve kid's bone health
31. An open letter to all young mom
32. Acne Products : Your Transforming Skincare
33. Some Health Tips for you all
34. How to get cured of diarrhoea - 1
35. What causes Diarrhoea? - 2
36. Tongue display helps recover balance problem
37. Diarrhoea in Children - 3
38. Get prominent skin with Resurgence
38. Homework in progress - 1
39. Homework in Progress : Regular overview - 2
40. Protect your grandparents with Medical Alarm
41. Homework in Progress : Make it a Quiz Time - 3
42. Homework in Progress - Postitive Feedback Counts - 4
43. Get Tea Bonanza at EnglishTeaStore.com
44. Homework in Progress : Break Point - 5
45. Homework in Progress : Do not think twice, just log on - 6
46. A judgement court for kids (शोषित पिढीत मुलांना न्याय लवकर मिळावा म्हणुन ख़ास न्यायालयाची स्थापना)
47. Adult's Rights (लहान मुलांचे अधिकार)
48. Smile Teeth : How important is a child's dental health?
49. Infants : could be a sign that they would develop autism later
50. Get the power of SmoothFitness to be look sexy
51. Sleep with a newborn : Some tips to parents
52. Kid Care Center : The things to know (Kid Care Center - मुलांचे काळजीवाहू घर)
53. Connecting with your kid at school : (मुलांची शाळेतील वर्तवणुक)
54. Helicopter parenting more effective than formal parenting (Helicopter parenting - काय प्रकार आहे हां?)
55. Parents Think : Video Games are good for children (पालकांचे मत : Video Games हे मुलांसाठी चांगले असतात)
56. More former Parents Develop Allround Nestlings
57. How Nurturing Impacts Your Child’s Attribute? (पालकांचे संगोपन कशाप्रकारे मुलांच्या जडणघडणीवर परिणाम करते?)
58. Eminent Tension Levels In Parents Of Children With Impairments (पालकांचे अति टेंशन मुलांना अपंग करते)
59. Important Points Before Leaving Your Children Alone At Home (मुलांना एकटे घरी सोडण्यापुर्वी घ्यायची काळजि)
60. Overweight Kids : Family Based Lifestyle Changes the Situation
61. Is It Right To Reward Children? (मुलांना बक्षिस देणे योग्य आहे का?)
62. Parent Coaching Can Assist Kids To Lose Weight
63. Grandness Of Fathers In The Lives Of Their Children
64. How to talk with your Tweens in Mensturation
65. The Benefits Of Being Ignored : Important for Your Children
66. How Your Parenting Style Benefits Your Child? (तुमच्या पालकत्वाचि स्टाइल मुलाला कशी फायद्याची राहील?)
67. Cheating Kids – A big issue for parents
68. What are the ways that people cheat?
69. What are causes Kids Cheat
70. Truth and Consequences gathered in kid’s mind - 1
71. Truth and Consequences gathered in kid’s mind - 2
72. Kids Just Stop Cheating
73. Brain : The Mental Ability of Your Kid
74. Wonders of Left Brain and Right Brain
75. Getting alongwith teachers (मुलांनो आपल्या टिचर बरोबर रहा)
76. Relationship between Teacher and Students - १ (मुलांचे आणि टीचर्स चे संबंध)
77. What are the Responsibilities of Students? (विद्द्यार्थ्यांच्या जबाबदा-या काय असतात?)

What are the Responsibilities of Students? (विद्द्यार्थ्यांच्या जबाबदा-या काय असतात?)


जरी एखादे टिचर हे तुम्हाला आवडत नसतील तरीही तुम्ही त्यांच्याबरोबर यशस्वी संबंध प्रस्थापित करू शकता. विशेषत: जेव्हा तुम्ही तुमच्या विद्द्यार्थी म्हणुन मुलभुत आणि प्राथमिक जबाबदा-या पार पाडाल तेव्हा.

त्या जबाबदा-या जर खालील प्रमाणे असतील तर नक्कीच तुम्ही एक चांगले विद्ध्यार्थी होऊ शकता.

. वर्गामध्ये ज्ञान ग्रहण करण्यासाठी सदैव तयार रहा.
. वर्गात जाण्याअगोदर दिलेला गृहपाठ (Home Work) पूर्ण केला आहे का? तसेच लागणारी पुस्तके आणि pencil यांची तयारी करून जा.
. टिचर बोलत असताना त्यांचे बोलणे लक्षपुर्वक ऐका.
. तुमच्याकडिल चांगले आहे ते द्यायचा सदैव प्रयत्न करा मग ते Class Room मधील काम, homework अथवा test असो.

इथे आपण तुमच्या टिचर बरोबर वागताना येणा-या काही अड्चणीँची चर्चा केली आहे. आता चांगल्या गोष्टिंबाबत चर्चा करुयात.

काही टिचर त्यांच्या विद्द्यार्थ्यांवर एक असा चांगला परिणाम साधतात की ते विद्ध्यार्थी कधीही विसरु शकत नाहित. काही जुने विद्द्यार्थी जेव्हा दुस-या चांगल्या आधुनिक शालेत जातात तेव्हा ते त्यांच्या टिचरला विसरु शकत नाहित, आणि काही काळानंतर ते परत आपल्या त्या टिचर ना भेटायला जातात. कदाचित तुम्ही अशा विद्यार्थ्याना तुमच्या शाळेत पाहिलेसुद्धा असेल. यालाच खरी गुरुदक्षिणा म्हणतात आणि त्यांचे टिचर हे सुद्धा कृतार्थ होतात ते ही एकाच भावनेने - त्यांचा तो स्पेशल विद्द्यार्थी किंवा ती विद्द्यार्थिनी यांना अजुनही त्या टिचर ची गरज भासते या शुद्ध विचाराने.

आणि हीच एक तुम्ही तुमच्या आवडत्या टिचरला दिलेली एक सर्वोत्तम compliment असते.

तेव्हा तुम्ही सुद्धा भविष्यात तुमच्या टिचर सारखे सर्वांचे आवडते टिचर होऊ शकतात मग ते field कोणतेही असो.

संबंधित पुष्प :

01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)
13. Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)
14. If someone afflicted at home (घरात जर कुणी आजारी असेल तर )
15. Kids, please do not habitual with Fast Food..!!!
16. How toxins enter our body?
17. Useful Websites for Kids (मुलांसाठी उपयुक्त वेबसाइट्स)
18. While Conversation With Kids (मुलांशी संवाद साधताना)
19. Cryos : The First International Sperm Bank In India (भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वीर्य बैंक)
20. Stressful Period Before Delivery May Affect the Growth of Your Baby (प्रसूतिपूर्व काळात ताणाचा संतातिवर परिणाम शक्य)
21. Mom and Dad,Please change your attitude (मम्मी आणि पप्पा आता तरी बदला ना!)
22. Calcium Bank for your child
23. Kindergarchy : The Rules by Children
24. How safe are baby products?
25. How important the stickers on baby products?
26. What to do before your baby comes?
27. Baby Products - Money Saving Tips
28. Adults too can suffer from Whooping Cough
29. What's wrong with baby? Yeah! They are crying!
30. Calcium may significantly improve kid's bone health
31. An open letter to all young mom
32. Acne Products : Your Transforming Skincare
33. Some Health Tips for you all
34. How to get cured of diarrhoea - 1
35. What causes Diarrhoea? - 2
36. Tongue display helps recover balance problem
37. Diarrhoea in Children - 3
38. Get prominent skin with Resurgence
38. Homework in progress - 1
39. Homework in Progress : Regular overview - 2
40. Protect your grandparents with Medical Alarm
41. Homework in Progress : Make it a Quiz Time - 3
42. Homework in Progress - Postitive Feedback Counts - 4
43. Get Tea Bonanza at EnglishTeaStore.com
44. Homework in Progress : Break Point - 5
45. Homework in Progress : Do not think twice, just log on - 6
46. A judgement court for kids (शोषित पिढीत मुलांना न्याय लवकर मिळावा म्हणुन ख़ास न्यायालयाची स्थापना)
47. Adult's Rights (लहान मुलांचे अधिकार)
48. Smile Teeth : How important is a child's dental health?
49. Infants : could be a sign that they would develop autism later
50. Get the power of SmoothFitness to be look sexy
51. Sleep with a newborn : Some tips to parents
52. Kid Care Center : The things to know (Kid Care Center - मुलांचे काळजीवाहू घर)
53. Connecting with your kid at school : (मुलांची शाळेतील वर्तवणुक)
54. Helicopter parenting more effective than formal parenting (Helicopter parenting - काय प्रकार आहे हां?)
55. Parents Think : Video Games are good for children (पालकांचे मत : Video Games हे मुलांसाठी चांगले असतात)
56. More former Parents Develop Allround Nestlings
57. How Nurturing Impacts Your Child’s Attribute? (पालकांचे संगोपन कशाप्रकारे मुलांच्या जडणघडणीवर परिणाम करते?)
58. Eminent Tension Levels In Parents Of Children With Impairments (पालकांचे अति टेंशन मुलांना अपंग करते)
59. Important Points Before Leaving Your Children Alone At Home (मुलांना एकटे घरी सोडण्यापुर्वी घ्यायची काळजि)
60. Overweight Kids : Family Based Lifestyle Changes the Situation
61. Is It Right To Reward Children? (मुलांना बक्षिस देणे योग्य आहे का?)
62. Parent Coaching Can Assist Kids To Lose Weight
63. Grandness Of Fathers In The Lives Of Their Children
64. How to talk with your Tweens in Mensturation
65. The Benefits Of Being Ignored : Important for Your Children
66. How Your Parenting Style Benefits Your Child? (तुमच्या पालकत्वाचि स्टाइल मुलाला कशी फायद्याची राहील?)
67. Cheating Kids – A big issue for parents
68. What are the ways that people cheat?
69. What are causes Kids Cheat
70. Truth and Consequences gathered in kid’s mind - 1
71. Truth and Consequences gathered in kid’s mind - 2
72. Kids Just Stop Cheating
73. Brain : The Mental Ability of Your Kid
74. Wonders of Left Brain and Right Brain
75. Getting alongwith teachers (मुलांनो आपल्या टिचर बरोबर रहा)
76. Relationship between Teacher and Students - १ (मुलांचे आणि टीचर्स चे संबंध)

A good place to convey yourself

If you ask me, what is the most pleasures thing you would like on internet? Just Chat …. is my answer. Now please do not ask me why it so? See, it is only one way to express my feelings to unknown (sorry, there is no unknown person while you are chat on line) person. It is the truth that, the person stayed at long distance only understands your feelings. Please correct me if I am wrong. I know, all you are agree with me. For this reason, I am always in search of such sites that give me more pleasure than any other thing. Yesterday, I come across such a good place known as wiccan chat rooms. You do not believe me! This wiccan chat gives me the relax moments that I have never forget hereafter. That is the reason I am here to suggest you just join the world at free wiccan chat rooms to convey yourself.